आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट करताना Financial services, banking & capital markets domain नॉलेज साठी कोणतं सर्टिफिकेशन करावं?

Submitted by स्वप्ना_राज on 7 September, 2016 - 05:43

आयटी प्रोजेक्ट मॅनेजमेन्ट करताना इंडियन Financial services, banking & capital markets domain नॉलेज साठी कोणतं सर्टिफिकेशन करावं - AMFI, CAIIB or NCFM?

काही माहिती असेल तर कृपया पोस्ट करा. धन्यवाद!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

CAIIB : The examination is open only to the ordinary members of the Institute (Any
person working in the banking and finance industry whose employer is an
Institutional member of the Institute can apply for membership,

IIBF : कोर्सेस करता येतील. इथे पान ९ पहा

NCFM च्या कोर्सेसमध्ये बँकिंगबद्दल फार काही नसावे.

अँफीचा कोर्स फक्त म्युच्युअल फंड्सच्या संबंधी आहे.

Financial services, banking & capital markets domain हे तिन्ही areas खूपच vast आहेत.
capital markets साठी NCFM बेस्ट आहे.
Financial services आणि banking मध्ये नक्की काय करायचं आहे त्यावर कोर्सेस अवलंबून आहेत