भारतीय शास्त्रीय संगीताची (vocal) माहिती देणारे कोणते पुस्तक घ्यावे?

Submitted by गरम मसाला on 14 April, 2016 - 10:42

खुप दिवसांपासुन शास्त्रीय संगीत ऐकत आहे पण त्याबद्द्लची तांत्रिक माहिती जाणून घ्यायची खुप इच्छा आहे. एखादे पुस्तक कोणी सुचवेल का? शक्यतो खोल्वर माहिती अस्ल्यास जास्ती बरे होईल.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुस्तकापेक्षाही वीणा सहस्रबुद्धे यांची लेक्चर सिरीज आहे ती ऐका! राजन पर्रिकर ची वेबसाईट रेफर करा!
आणि पुस्त्तक अगदी डिटेल हवेच असेल तर भातखंडे आहेतच!

शास्त्रीय संगीत ही पुस्तक वाचून समजण्याची गोष्ट नाही.

उलट गुरूमुखी शिकण्यानेच जी काही मिळायची ती माहीती मिळेल. पुस्तक वाचून संकल्पना स्पष्ट होण्याऐवजी गोंधळ होण्याची शक्यता आधिक!

Sulu आणि Kulu,

आपण सुचविलेल्या पूरक material साठी धन्यवाद.

Kapoche आणि जाग्याव पलटी,

आपले मत सुद्धा तेव्ढेच बरोबर आहे, भविष्यात ते करायचा मानस आहे.

धन्यवाद.