काही प्रश्न

Submitted by हेमू on 15 December, 2015 - 02:48

प्रश्न 1) शिवाजी महाराज फितूरांना कडक शिक्षा करत. खडोजी खोपडेने मोगलांना रस्ता दाखविला म्हणून एक हात एक पाय तोडण्याची शिक्षा केली. पण संभाजीराजे मोगलांना एक वर्ष सामिल झाले तरी त्यांना शासन केले नाही.

प्रश्न 2) अष्टप्रधान मंडळातील मंत्री, सरदार शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ व स्वामीभक्त होते तेच संभाजीराजांच्या विरोधात जाण्याचे कारण काय?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users