सिंबायोसिस हायस्कूलची माहिती हवी आहे

Submitted by चैत्रगंधा on 8 December, 2015 - 03:05

प्रभातरोडवरचे सिंबायोसिस हायस्कूल कसे आहे? कोणाला अनुभव आहे का ? पॉझिटिव्ह/ निगेटिव्ह अनुभव शेअर करा प्लिज.

माबोवर कोणालाच सिंबायोसिसचा अनुभव नाहीये का?:अओ: Sad फर्स्ट हँड अनुभव नसला तर सेकंडहँड चालेल Wink

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता लेक त्यांच्या नर्सरी स्कूलला होती. पुढे तेच continue करावं का? हायस्कूल माझ्या घरापासून बरंच लांब आहे. पण शाळा तेवढी वर्थ असेल तर रहाण्याची अ‍ॅडजस्टमेंट करता येईल काहीतरी.

मी तरी त्या शाळेबद्दल चांगलंच ऐकलय. माझ्या मुलीसाठी (इयत्ता पाचवी) यावर्षी आम्ही बराच प्रयत्न केला त्या शाळेत पण लेट झाल्यानं अ‍ॅडमिशन नाही मिळाली.

मी_चिऊ,
नर्सरी स्कूल चांगले आहे. मिनी केजी/ ज्युनिअर केजीला मुलांवर अभ्यासाचे लोड नसते. सिनीअरला गेल्यावर writing words, scentences सुरू करतात.
डबा नसतो. स्नॅक्स शाळेतच देतात.

फक्त पॅरेंट-टिचर मिटींग विकेंडला कधीही नसतात. ( मंथएंडला असतात, तेपण विकडेज मध्ये) , त्यामुळे वर्किंग पॅरेंटस असाल तर थोडे त्रासदायक होते.

नर्सरी म्हणजे मॉडेल कॉलनी मधे आहे तीच ना ?
मला पण पुढच्या वर्षी माझ्या मुलाचे अ‍ॅडमिशन तिथे कराय चा विचार्‍ आहे. आणि पुढे प्रभात रोड च्या शाळेत टाकायचा विचार आहे.
चौकशी करायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही.

चैत्रगंधा, जरा प्रक्रिया टाकाल का ईथे ?

हो मॉडेल कॉलनी मधली.
पुढच्या वर्षी माझ्या मुलाचे अ‍ॅडमिशन तिथे कराय चा >> २०१६-१७ च्या अ‍ॅडमिशन झाल्यात बहुतेक. तुम्ही त्याच्या पुढच्या वर्षी म्हणत असाल तर ओके.

दीप्स, primary साठी माहिती मला पण हवी आहे.