Submitted by अंतरा on 24 September, 2015 - 13:00
मुंबईत इमिटेशन ज्वेलेरी साठी लागणारे मटेरीयल विकणारी दुकाने ( whole sale dealer) कुठे आहेत ? माहिती असल्यास सांगाल का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
maalaad west imitation
maalaad west imitation jewellery market.
bhuleshwar, paaydhuni, naagpaDaa market
धन्यवाद वेल...
धन्यवाद वेल...
मालाड (वेस्ट) मध्ये कुठे? मला
मालाड (वेस्ट) मध्ये कुठे? मला बँगल बेस पण हवे आहेत ते मिळतील का?
गोरेगवहून मालाडला येताना एस
गोरेगवहून मालाडला येताना एस व्ही रोडवरून स्टेशनकडे गाडीने जायचा गोरेगावच्या बाजूचा जो पहिला वन वे रोड आहे त्या सिग्नलला डावीकडे जायचं तिथे आहे इमिटेशन ज्वेलरी मार्केट.
बँगल बेस तुम्हाला भुलेश्वर ला
बँगल बेस तुम्हाला भुलेश्वर ला देखिल मिलतिल
धन्यवाद वेल.. मालाडला बरेचसे
धन्यवाद वेल..
मालाडला बरेचसे मटेरिअल मिळाले पण बँगल बेस नाही मिळाले...आता बघू पुन्हा मुंबई ला पुन्हा कधी येणे होइल तेव्हा..पुण्यात खूप जास्त रेट आहे.
धन्यवाद lc..
पुढच्या वेळी भुलेश्वर ला जायचा विचार आहे..
भुलेश्वर भोईवाडा येथे मार्केट
भुलेश्वर भोईवाडा येथे मार्केट आहे. तसेच दादर किर्तीकर मार्केट मध्ये १-२ दुकान आहेत.