तुझ्या चंद्र शाळेत नेशील का रे ...

Submitted by स्पॉक on 19 August, 2015 - 03:31

या गाण्याची ओरिजिनल कॅसेट ई. कुठे मिळले?
गुगल आणि युट्युबवर नाही सापडत आहे.

मागे एकदा माबोवरचे याचे lyrics मिळाले होते.
गगोवर प्रश्न विचारला होत पण तो वाहुन गेला. डॉक्युमेंटेशन साठी इथे लिहुन ठेवत आहे.

तरी, जेव्हा कधी कुणाला हे गाणे मिळेल तेव्हा शेअर करावे, किंवा कुठे मिळु शकेल ते मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो ते तसे लिहिले आहे ना हेडर मधे.
lyrics मिळाले असे लिहिले आहे. ते नको आहे.
गाणे हवे आहे. ऑडीयो आणि शक्य असेल तर व्हिडीओ.