पॉवर पॉइन्ट

Submitted by मानुषी on 7 August, 2015 - 01:57

मी एक पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशन केले आहे. त्यात काही तरी चेन्जेस करायचे आहेत.
पण microsoft power point product activation failed असा मेसेज येतोय.
आणि काही कमान्डस दिसत नाहीत. आधी हा मेसेज येत नव्हता.
काय करायला लागेल? प्लीज सुचवा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users