मोबाईल कोणता घेऊ १

Submitted by प्रविण राऊत on 1 August, 2015 - 17:38

२ जीबी रँम असणारा व चागला बँटरी बँकप असनारा मोबाईल कोणता घेउ.
१०००० च्या आत मधे.
MICROMAX CANVAS JUCE 2 कसा आहे १

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रवीण भैय्या, तुम्ही ज्या गृपमध्ये धागा उघडलाय त्याच गृपमध्ये 'मोबाईल कुठला घ्यावा ?' हा धागा आधीपासूनच आहे.

कृपया तो धागा पाहा. आधीच्या काही पोस्ट्स मध्ये मामॅ च्या फोन्स बद्दल पोस्ट्स आहेत.

...आणि परत आल्यावर एका वाक्याचा जीव असणारी घटना चांगली हातभर लांबीची बनवुन पोस्ट करा. बाजुला "उपरोधाने" लिहिले होते ही कोपी पेस्ट तयार ठेवा.

एखादं चॅनेलच सुरू करा ना त्यापेक्षा, पाहीजे त्याच्याशी संपर्क साधता येईलच इतरही अनेक फायदे. मज्जाच मज्जा !

माइक्रोमॅकसचा ठोसा कधीही बसू शकतो.त्यांचं चिन्हच ठोसा आहे.
बाकी फोनमध्ये २ gb ram आहे हे कशावरून कळतं/जाणवतं? टेंपल रन ,अस्फाल्ट गेम धडाकेबाज पळतात का?

xiaomi bagha kasa vatti to 16 aug la navin note 2 launch honar aahe
majhya mate swastat mast phone aahe micromax peksha tari better...