Submitted by चीकू on 5 May, 2015 - 11:26
गाण्याचे गीतकार, संगीतकार, गायक्/गायिका आणि चित्रपट (असल्यास) माहिती सांगू शकाल का?
१. तुला मानिला देव मी प्राण माझा, अशी एक पंचारती वाहू दे
२. जा शोध जा किनारा, जीवननौका झोके खाई
३. रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
४. आशा मनात झुरते, माझे म्हणू कुणाला
५. कशी मी तुला भेटू, वाटे मला लाज
६. तू माझी मी तुझा जरी, खातर ना जोवरी
७. येशील का येशील का, खराच कधी तू येशील का, घरात कधी तू येशील का
धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चीकू, आठवणीतील गाणी ह्या
चीकू, आठवणीतील गाणी ह्या साईटवर ह्यातली मिळू शकतिल.
http://www.aathavanitli-gani.com
जा शोध जा किनारा, जीवननौका
जा शोध जा किनारा, जीवननौका झोके खाई चित्रपटः अनोळखी (या चित्रपटातील सगळीच गाणी अप्रतिम आहेत.
)
https://www.youtube.com/watch?v=jWizsYu1yaI
३. रजनीगंधा जीवनी या बहरुनी
३. रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
५. कशी मी तुला भेटू, वाटे मला लाज
६. तू माझी मी तुझा जरी, खातर ना जोवरी <<
ही पूर्वी रेडिओ वर ऐकली आहेत.
५ नंबरचे शब्द
कशी रे तुला भेटू, मला वाटे लाज
लौकिक तुझा मोठा आणिक घरंदाज
असे आहेत.
बहुतेक माणिक वर्मांचे आहे.
रजनीगंधा जीवनी या - अनुराधा
रजनीगंधा जीवनी या - अनुराधा पौड्वाल
२. जा शोध जा किनारा, : गायक
२. जा शोध जा किनारा, : गायक श्री सुधीर फडके ; चित्रपाट : मानला तर देव ( बहुतेक)
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=axFYU934JBA