ए.सी. रिमोट दुरुस्ती (पुण्यात)

Submitted by यक्ष on 18 April, 2015 - 12:35

सर्वांन्ना उन्हाळ्यासाठी 'BEST LUCK'!
'ए.सी. च्या (स्प्लिट) रिमोट्च्या दुरुस्तिसाठी पुण्यात साधे व स्वस्त पण खात्रिशीर असे ठिकाण अस्ल्यास कृपया सुचवा.
'थंड घ्या'!

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोक अपार्ट , बुधवार चौकातून सकाळ प्रेसमार्गे शनवारवाड्याकडे येणारा एक बोळवजा रस्ता आहे. त्या रस्त्यावर बुधवार चौक , (अथवा प्रकाश डिपार्ट्मेन्ट स्टोअरकडून ) च्या बाजूने शिरल्यास सुरुवातीलाच या छोट्या रस्त्यावर २-४ दुकाने आहेत. या दुकानाना तांबड्या जोगेश्वरी समोरून , न्यू पूना बेकरी मार्गेही रस्ता कम बोळ आहे. व्यवस्थित दुरुस्त करून देतात. इति स्वानुभव

रॉबीनहूड महितीबद्दल धन्यवाद! शोधतो!

(यक्ष जर 'संसारी' असेल तर त्यालाही प्रस्न असतात. 'रॉबीनहूड ' सारखे 'धर्मराज' त्यांची योग्य उत्तरें देतात! बाकिच्यांनी 'शिळा' होण्याचा प्रयत्न करा बरे!)