मा. श्री. धोंडोपंत आपटे यांचा संपर्क मिळविणे बाबत

Submitted by prasanna wadekar on 15 April, 2015 - 09:59

मा. श्री. धोंडोपंत आपटे यांचा दूरध्वनी किवा भ्रमणध्वनी (mobile) क्रमांक मिळेल काय ?
मी त्यांच्या email id वर माझा प्रश्न काय तो पाठविला आहे परंतु ते त्याचे उत्तर देत नाहीयेत तरी मला लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क साधने अत्यंत गरजेचे आहे.
मला त्यांचाकडून ज्योतिष सल्ला घ्यायचा आहे.
कृपया mobile नंबर असेल तर शेअर करावा.
जर अजून कोणी निष्णात ज्योतिषी असतील तर त्यांचा contact please शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मायबोली वर नवीन सभासद आहे परंतु आपल्या संकेत स्थळावरील ज्योतिष विषयक लेख दर १५ ते २० दिवसाला न चुकता पाहत असतो. मायबोली वर, मी विचारात असलेला हा माझा पहिला प्रश्न आहे, तर काही type करताना चुकले असेल तर क्षमस्व.
पण मला मा. श्री. धोंडोपंत आपटे यांचा दूरध्वनी किवा भ्रमणध्वनी (mobile) क्रमांक मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
निसंदेह ते निष्णात आहेत आणि माझा ज्योतिष शास्त्र या विषयावर विश्वास आहे.

परंतु त्यांच्या कार्यप्रणाली बद्दल कोणी काय सांगू शकेल का ?
त्यांच्या मार्गदर्शनाचे स्वरूप कसे आहे?
त्यांच्या जातकांना आलेले अनुभव?

मी त्यांच्या ब्लोगवर शोधले असता मला mobile number मिळाला नाही फक्त email id मिळाला आहे व त्या id वर मी प्रश्न विचारला देखील आहे परंतु २ दिवस झाले मला reply आलेला नाही. तरी जर कोणाकडे त्यांचा mobile number असेल तर कृपया इथे comment करावा, हि नम्र विनंती.