लेदर फर्निचर वरील पेन चे डाग कसे घालवायचे?

Submitted by sneha1 on 11 April, 2015 - 12:46

माझ्या डायनिंग सेट मधल्या अगदी फिक्क्या क्रीम कलर च्या लेदर च्या खुर्चीवर बॉल पॉईंट पेन घेऊन काल मार्किंग केले लेकीने.. ते कसे काढायचे आता?? Sad
कोणाला माहिती असेल तर सांगा ना प्लीज!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत असाल तर मॅजिक इरेझर वापरून बघा. भारतात मिळतं की नाही माहित नाही.

http://www.walmart.com/ip/15137432?wmlspartner=wlpa&selectedSellerId=0&a...

हेअर स्प्रेचा (त्यातील अ‍ॅसिटोनमुळे) पण उपयोग होतो असं ऐकलं आहे.