rdsrv.com हा रिडिरेक्ट करणारा व्हायरस कसा काढावा?

Submitted by अंजली on 8 April, 2015 - 04:17

माझा कॉम्प्युटरवर rdsrv.com हा व्हायरस आला आहे. कुठाल्या अ‍ॅडस पॉप-अप येत नाहीत पण कुटल्याही लिंकवर क्लिक केल्यास पेज रीडिरेक्ट होतं. मी वेबवर शोधून त्याप्रमाणे उआय योजना करण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. काही सजेशन्स असतील तर सांगा. मी सध्या भारतात आहे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users