ग्रीन कार्ड

Submitted by इनोची on 7 April, 2015 - 15:12

माझ्या नवर्याने ग्रीन कार्ड ला एप्लाय केले आहे पण मला काहि प्रॉब्लेममुळे भारतात जावे लागणार आहे . तर AP वर मी ट्रँव्हल करु शकते का मला काहिजणांनी सांगितले की ट्रान्झीट व्हिसा लागतो . नक्कि काय सांगु शकेल का कोणी ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

AP (Advance Parole) card is for reentering the US.
Transit visa (I am assuming to a country other than US) is usually for layovers.

These two documents have two different purposes. Could you clarify your question further??

तुमच्याकडे ए.पी. म्हणजे EAD + AP आहे असं समजून लिहिते आहे- हो ट्रॅव्हल करता येइल. भारतात एंट्री करण्यासाठी किंवा इथे रीएंट्रीसाठी तुम्हाला वेगळा व्हिसा नाही लागत.

ट्रान्स्झिट व्हिसा लागेल जर तुम्ही एकाहून अधिक फ्लाइट्स घेणार असाल. पण ट्रान्झिट व्हिसाचे नियम जिथे थांबणार त्या देशाप्रमाणे बदलतात तेव्हा ते बघून घ्या.

सीमंतीनी मला काहि कारणासाठी भारतात जाऊन परत यावे लागणार आहे तर एअरपोर्टवर काहि प्रॉब्लेम होईल का? मला काहिंनी सांगितले की ट्रान्झिट व्हिसा लागेल ..मला यातील काहिच माहिती नसल्याने ईथे विचारत आहे

हे नियम सतत बदलत असतात. तुम्ही इमिग्रेशन मधल्या तज्ञालाही (तुमच्या केस मधे जर कंपनीने ग्रीन कार्ड अ‍ॅप्लाय केले असेल, तर त्या डिपार्टमेण्ट मधल्या व्यक्तीला हे माहीत असते) विचाराल व येथे जनरल माहिती विचारत आहात हे गृहीत धरतोय.

एपी हे वरती सीमंतिनी व सिंडीने लिहील्याप्रमाणे अमेरिकेत परत येण्याकरता लागते. पण ते मुळात जर व्हिसा इन्व्हॅलिड झाला असेल तर. इएडी घेतले तर व्हिसा इन्वॅलिड होतो (असे पूर्वी होते. आत्ताचे माहीत नाही), त्यामुळे एपी लागते. नुसते ग्रीन कार्ड अ‍ॅप्लाय केले असेल पण व्हिसा व्हॅलिड असेल तर व्हिसावरच येउ शकता. पण ते स्टॅम्पिंग जुने असेल तर पुन्हा करावे लागेल.

ट्रान्झिट व्हिसाचा याच्याशी संबंध नाही. त्याबाबतीत जेथे ले ओव्हर आहे त्या देशाच्या एम्बसीला व ट्रॅव्हल एजंट ला बोलून कन्फर्म करा. आम्ही लुफ्तांसा च्या वेळेस हे दोन्ही केले होते व दोघांनी किमान साधारण सारखी माहिती दिली होती. त्यातील दोन्हीपैकी 'जास्त टाईट' रूल्स धरूनही आम्हाला चालत होते हे आम्ही कन्फर्म केले Happy

फारएन्ड नुसतेच ग्रीनकारर्डला एप्लाय केलेय नवर्याने कंपनीत विचारले आहे पण मी कन्फर्म करत आहे कारण मी व ४ वर्षाची मुलगी दोघीच ट्रेव्हल करणार आहोत माझा व्हिसा जाने १६ पर्यंत आहे व मी मे मध्ये जात आहे

लंडनला भारतीय पासपोर्ट होल्डर्सना ट्रान्सिट व्हिसा लागतो. पण यु.एस व्हिसा (एच्१/एल्१/एच४) व्हॅलिड असेल तर ते ऑन अरायव्हल स्टँप देतात. ए.पी असेल तर ट्रान्सिट व्हिसा काढलेला बरा.

लंडनला भारतीय पासपोर्ट होल्डर्सना ट्रान्सिट व्हिसा लागतो >> हे मी पण ऐकले आहे. माझा विसा संपला होता आणि मी स्टँपिंग करता चाललो होतो परत त्यावेळेस लंडन टाळून अ‍ॅमस्टरडॅम हून आलो होतो.

नीट चौकशी करून घ्या.

तुम्ही ग्रीनकार्डला अप्लाय केले आहे म्हणजे नक्की कुठल्या स्टेजला आहे अ‍ॅप्लिकेशन? एपी/इएडी कार्ड मिळालं नसल्यास तुमच्या नवर्‍याचं वर्क ऑथोर्‍हायझेशन अजून H1 किंवा L1 असेल. त्यामुळे तुम्ही आहे त्या डिपेन्डन्ट व्हिसावर एरवी ट्रॅवल करता तसं करू शकता. रीएंट्रीसाठी सुद्धा तुमचा व्हिसा बघतील.

ट्रान्झिट व्हिसा- जिथे स्टॉपओव्हर आहे त्या देशाचे नियम माहिती करून घ्या. तिकिट काढल्यावर एयरलाइनवाले पण माहिती देतात.

सिंडरेला फेब मध्ये एप्लाय केलेय कुठलेहि कार्ड अजुन नाहि मिळाले पण नेमके पुढच्या महिन्या पर्यंत मिळाले तर ? बघु कोणाचा काहि असाच अनुभव आहे का ?

Happy

इनोची ह्या फेब मध्ये प्रॉसेस चालू केली का? तर मग कुठल्या कॅटेगरीत आहे त्याप्रमाणे अ‍ॅक्च्युअल ग्रीन कार्ड कधी हातात येईल त्याची टाईम फ्रेम बदलेल .. पण इतक्या लवकर तरिही नाहीच ..

त्यातून इएडी आलंच तर वर सगळ्यांनीं सल्ले दिलेच आहेत ..

इनोची, कमीतकमी एक वर्ष लागतंच ग्रीन कार्ड यायला. काही लोकांना ८, १० वर्षही लागतात. तुम्ही कोणत्या सिच्युएशनमध्ये आहात कल्पना नाही.

इनोची, कमीतकमी एक वर्ष लागतंच ग्रीन कार्ड यायला >>>> सरसकट असं नाही म्हणू शकत. EB1 ची चार ते सहा महिन्यात आलेली उदाहरणं माझ्या माहितीत आहेत. Happy

तुम्ही एक काम करा, कंपनीच्या लॉयरला ही सगळी माहिती विचारून घ्या. इथे ज्याचा-त्याचा आपला अनुभव, स्पेशलिस्ट कुणी नाही. तेव्हा खरंच वकीलाला ईमेल करा.