ज्येष्ठ नागरिक संघ - नोंदणी (माहिती हवी आहे)

Submitted by Srd on 19 March, 2015 - 23:51

ज्येष्ठ नागरिक मंडळाची नोंदणी करायची झाल्यास १)कोणत्या अॅक्ट अंतर्गत करावी -पब्लिक ट्रस्ट{80G पत्र मिळणारे}/सोसायटी/संघ म्हणून(association of persons)?
२)कोणत्या रजिस्ट्रारकडे?
३)माहितीची चांगली वेबसाईट /फोरम कोणता?
४)आपले मत काय?
५)महाराष्ट्र ,भारतासाठी अपेक्षित.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटना, पुणे (ASCOP...PUNE) यांच्या साईटवर बरीच माहिती मिळेल व पदाधिकारी किंवा संबंधितांकडून मार्गदर्शनही मिळू शकेल.

http://ascopune.weebly.com/

ज्येष्ठ नागरिक संघटनेचे 'प्रज्योत' हे नियतकालिकही निघते. त्यातही माहिती मिळू शकेल.