जुनी मायबोली

Submitted by इनोची on 27 February, 2015 - 16:27

जुन्या मायबोलीवरील काहि रेसिपी दिसत नाहित . मी आयपँड वापरत आहे . ईंटरनेट एक्स्पोलर मध्ये पण कळत नाहिये लिहिलेले ..काय करता येईल ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या मायबोलीतलं बरच लेखन ईंटरनेट एक्स्पोलरवरच दिसतं. IEचं कुठलं व्हर्जन वापरताय ? लॅपटॉपवरून ९ किंवा वरच्या व्हर्जनवर दिसतं.

सीमंतिनी, धागा माहिती हवी आहे ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे माहिती असेल द्यावी. नसेल तर सोडून द्यावं. टाईमपास करायला वहाते धागे असतातच, नाही का? Happy