माहिती हवी आहे--मराठ्यांची ९६ कुळे आणि पंच कुळे

Submitted by राज्याभाउ on 13 February, 2015 - 12:34

या बद्दल काहि इतीहास कोणाला माहिती आहे का.
पंच कुळी मराठा कोन आहेत? ९६ कुळी मराठा कोन आहेत? त्यांची आडनाव कायम तिच असतात का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रमांक कुल नाम
१. अहिरराव
२. आंग्रे
३. आंगणे
४. भोयर
५. परब
६. काळे
७. काकडे
८. कोकाटे
९. खडांगळे
१०. खडतरे
११. खैरे
१२. गव्हाणे
१३. गुजर
१४. गायकवाड
१५. घाटगे
१६. चव्हाण
१७. ठाकरे
१८. जगताप
१९. जगदाळे
२०. जगधने
२१. जाधव
२२. ठाकूर
२३. ढमाले
२४. ढमढेरे
२५. ढवळे
२६. ढेकळे
२७. ढोणे
२८. तायडे (तावडे)
२९. तोंवर
३०. तेजे
३१. थोरात
३२. थोटे
३३. दरबारे
३४. दळवी
३५. दाभाडे
३६. धर्मराज
३७. देवकाते
३८. धायभर
३९. धुमाळ
४०. नलावडे
४१. नलीन्धारे
४२. निकम
४३. निसाळ
४४. पवार
४५. परिहार (प्रतिहार)
४६. पानसरे
४७. पांढरे
४८. पठारे
४९. पालवे
५०. पाळंध
५१. पिंगळे
५२. पिसाळ
५३. फडतरे
५४. फाळके
५५. फाकडे
५६. फाटक
५७. इंगळे
५८. बागराव
५९. बांडे
६०. बाबर
६१. भागवत
६२. भोसले
६३. भोवरे
६४. भोगले
६५. भोईटे
६६. मधुरे
६७. मालपे
६८. माने
६९. मालुसरे
७०. कदम
७१. महांबर
७२. मुळीक
७३. मोरे
७४. मोहिते
७५. राठोड
७६. राष्ट्रकुट
७७. राणे
७८. राउत
७९. रेणुसे
८०. लाड
८१. वाघ
८२. विचारे
८३. शिलाहार
८४. शंकपाळ
८५. शिंदे
८६. शितोळे
८७. शिर्के
८८. साळवे
८९. सावंत
९०. साळुंखे
९१. सांबारे
९२. शिसोदे
९३. सुर्वे
९४. चापके
९५. हरफाले
९६. क्षिरसागर

सोर्स - विकीभाऊ
एंजॉय Happy

त्यांची आडनाव कायम तिच असतात का?
>>>>>>
माझ्या माहितीप्रमाणे - नाही.

निदान महिलांची तरी लग्नानंतर आडनावे बदलतात Happy