Fancy Dress...

Submitted by मनोमय.. on 2 February, 2015 - 11:27

माहिती हवी होती…

ठाण्यात fancy ड्रेस rent वर हवे होते…

माहिती असल्यास please… share करावी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गावदेवीला बोडस ड्रेसवाले आहेत.

खारीगावला पण एक आहेत. ४-५ वर्षांपुर्वी खारीगावमध्ये जास्त व्हरायटी उपलब्ध होती.

गावदेवीला बोडस ड्रेसवाले आहेत. ++++

गावदेवी मार्केटच्या मागच्या बाजूला बेडेकर हॉस्पिटल समोर आहे हे दूकान. गोडरेज इंटेरिओ शोरूमच्या बाजूला.

गरज पडली तेंव्हा तेंव्हा तिथेच जात आलोय. अनूभवदेखील चांगला आहे. Happy