साइनफेल्ड सुरु झाले - एफ एक्स वर - जरुर पहा..

Submitted by mansmi18 on 28 January, 2015 - 08:49

साइनफेल्ड सुरु झाले - एफ एक्स वर -
मराठी/हिंदी विनोदी मालिकांतील पांचट विनोदाचा कंटाळा आला असेल तर जरुर पहा.
(नेटवर उपलब्ध आहे पण टीव्हीवर पहायला मजा येते).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एफ एक्स हा चॅनल भारतात दिसतो का?

साइनफेल्ड ही मला सर्वात जास्त आवडलेली मालिका आहे. त्याची फिलॉसॉफी अचाट आहे.