घराचा आराखडा हवा आहे

Submitted by mansi298 on 27 January, 2015 - 07:23

मला गावि घर बाधायचे आहे साधारण पणे ४बिच्के घराचे photo have aahet mag mala ek select karun tase contracterla deta yel. andaje 27*17 phut 1+1 bandhayahe ahe plesae koni madat karel ka ??

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आराखडा बनविताना सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे दिशा आणि रस्ता प्लॉट च्या कोणत्या दिशेला आहे. त्या दिल्यात तर बनवीता येईल.

माबोवर सगळे यथाशक्ती मदत करतीलच पण,
तुम्ही RCC consultant ani Architect ला का नाही consult करत आहात ?