सबसिडी बद्द्ल माहीति हवि आहे???

Submitted by mansi298 on 17 January, 2015 - 01:21

सबसिडी बद्द्ल माहीति हवि आहे?
प्रोसेस काय आहे?
त्याचा उपयोग ?
पेपर्स काय दयावे लागतात?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमचं SBI / BOI मध्ये अकाऊंट असेल तर , भारत गॅसकडुन गॅससबसिडीसाठीचा फॉर्म घ्या , तो भरुन त्यासोबत पासबुकच्या पहिल्या पेजची कॉपी , आधार कार्ड्ची कॉपी बँकेत जमा करा , म्हणजे बँक तुमचं आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक करेल. त्या फॉर्मची रेसिट घ्या. आणि परत भारत गॅसकडे जाऊन ती रिसिट दाखवा आणि त्यांनापण आधारकार्ड , बँक अकाऊंट , गॅस कार्डची झेरॉक्स द्या.
हे सगळं तुम्हाला गॅसची सबसिडी मिळावी म्हणुन.