गाण्यांचे फ्युजन कसे करतात?

Submitted by अंजली_१२ on 7 December, 2014 - 14:39

कोणाला एमपी३ कसे एकत्र करतात माहित आहे का? म्हणजे गाण्यांचे फ्युजन करायचे असेल तर गाणी कट करणे, जोडणे वगैरे कोणत्या सॉफ्टवेअर मधून जमेल? मी आयमॅक वर ट्राय केले १-२ कोणतेच चालत नाहीये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

windows movie maker मध्ये करता येईल. मी गाणी एडीट केली आहेत त्यात पण फ्युजन देखिल करता येईल असे वाटते.

http://audacity.sourceforge.net/

विंडोज वर वापरले आहे. मला सोपे वाटले आणि माझ्या गरजेपुरते चांगले ठरले. मॅक वर माहित नाही.