आंतरजालावर माहिती चढवणे.

Submitted by नीधप on 16 November, 2014 - 23:08

असा बाफ असेल तर प्लीज हे तिकडे हलवावे.

एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म आहे जिथे मला काही माहिती द्यायचीये. पण त्या माहितीची लिंकच द्यायचीये. फाइल अपलोड करायचा ऑप्शन नाहीये.
ती लिंक त्यांच्या डेटाबेसला जाईल. आणि त्यांच्या डेटाबेसला अ‍ॅक्सेस असलेल्या कुणालाही ती लिंक बघता यायला हवी. परंतू ती माहिती मला लिंक दिल्याशिवाय कुणाला बघता यायला नको आहे.
सर्चमधे मिळणे नको.

लिंक इज मस्ट.
आणि हे अर्जंट आहे.
पीडीएफ फाइल आहे.

ब्लॉगवर किंवा पर्सनल वेबपेजवर चढवली तर ती सर्चमधे येणार. ते नकोय.

हे करता येईल का? कसे?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

sendit.com वापरून चालेल का? ज्याला लिंक देशील तो तिथे डाऊनलोड करून घेऊशकेल.

रीमोट व्ह्यिअरने पीसी अ‍ॅक्सेस करून फाईल ट्रान्स्फर करता येईल.

एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म आहे जिथे मला लिंकच द्यायचीये. फाइल अपलोड करायचा ऑप्शन नाहीये. तिथे वरच्या तिन्हीपैकी काही चालू शकेल का?
ती लिंक त्यांच्या डेटाबेसला जाईल. आणि त्यांच्या डेटाबेसला अ‍ॅक्सेस असलेल्या कुणालाही ती लिंक बघता यायला हवी.

नी नंदिनी म्हणतेय तसे एफटीपी वर - sendit.com होईल.
किंवा गुगल ड्राईव्ह वर टाकुन फाईल शेअर करु शकतेस. पण मग तो लिंक ह्या फॉर्मॅट मधे बहुदा नाही जाणार. ट्राय म्हणुन एखादी फाईल तुझ्याच दुसर्‍या आयडीवर शेअर करुन पहा ड्राईव्ह वरुन.

पण बहुदा नंदिनीने सांगीतलेला जास्त बेस्ट ऑप्शन आहे.

गूगल अ‍ॅप्स? गुगल डॉक्स वापरुन एक्सेलची माहिती आम्ही आमच्या रीयुनियनसाठी गोळा केली होती.

मोनाली, तुझ्या लक्षात नाही येत आहे. ती लिंक कोण अ‍ॅक्सेस करणार याची माहिती मला नाही. त्यांच्या डाटाबेसला ती लिंक रहाणार आहे. त्यांच्या डेटाबेसला अ‍ॅक्सेस असलेले लोक जे कोण असतील त्यांना ती माहिती विनासायास अ‍ॅक्सेस करता येणे मस्ट आहे.
गुगल ड्राइव्ह फाइल शेअर हा ऑप्शन अजिबातच उपयोगाचा नाही.

>> गुगल ड्राइव्ह फाइल शेअर हा ऑप्शन अजिबातच उपयोगाचा नाही.
का नाही? मलापण google dirve योग्य वाटतय.
- upload the file
- turn ON link sharing (anyone with the link can view that file)
- doesn't come in search (not sure but mostly)

गुगल ड्राइव्ह फाइल शेअर हा ऑप्शन अजिबातच उपयोगाचा नाही.>> म्हणुनच म्हटले. ट्राय कर. कारण त्यावरुन फाईल एका युजर बरोबर शेअर होते. तेही पर्मनंट. पण अशी डेटाबेसला होते का नाही हे पहावे लागेल.
व्हेअरअ‍ॅज, कोणत्याही एफटीपी लिंक वरुन डेटाबेस ला होईल पण असे ऑप्शन शक्यतो टेम्प असतात.

गूगल ड्राइव्हवर शेअर करताना कोण कोण ती लिंक अ‍ॅक्सेस करु शकतात त्याचा ऑप्शन येतो त्यात डोमेन नेमही असते.. उदा. Only users with domain xx.yyy.com त्यामुळे तुम्हाला हवे तेच युझर्स ती पाहु शकतील.
तुम्ही खुप रीस्ट्रीक्टीव क्रायटेरीया वापरलात तर सेक्युर होउ शकते.
समजा सर्च मधे ती लिंक आली तरी अ‍ॅक्सेस रीस्ट्रिक्टीव असल्याने कोणी ते document पाहु शकणार नाही.

एक करु शकता:
१. एक सेंपल गार्बेज डोक्युमेंट गुगल ड्राइव वर टाका.
२, त्याची लिंक स्वतःला इमेल करा.
३. स्वतः आणि दुसर्‍या कोणाला तरी ती लिंक इमेल करा आणी अ‍ॅक्सेस कसा आहे ते बघा.
४. त्या डॉक्युमेंटच्या नावाने गुगल मधे सर्च करा. जर ती लिंक आली सर्च मधे तर अ‍ॅक्सेस करु शकता का ते बघा.
५. जर नीट वाटले तर तुमचे जे रीयल डॉक्युमेंट आहे ते अपलोड करा.

माझे ज्ञान लिमिटेड आहे त्यामुळे वरच्या कही गोष्टी डोक्याव्रून गेल्या. पण काम झालंय. धन्स!

जिथे फॉर्म भरायचा होता त्यांनाच कळवले. त्यांनी फाइल लोड करायचा ऑप्शन उपलब्ध करून दिला. आता ती फाइल त्यांच्या डेटाबेसमधे राहील.

नी तुझे काम झाले ते चांगले आहे, तरिही माहिती साठी...

गुगल डॉक्स मधे काही ऑप्शन्स आहेत त्या मुळे फाईल फक्त आपल्याला हवी त्याच लोकांना शेअर होते एडिट करता येते पण बाकी युजर्स ती माहिती पाहु शकत नाहित. आणि त्याची लिंक देता येते.

अर्थात हे डॉक मी कधिच तयार केले नाही पण वापरले आहे. कॉलेजच्या क्लासेस आणि त्याम्चे अपडेट्स साठी खुप उपयोग व्हायचा याचा. कोणाला माहिती असल्यास सांगा प्लिज.