stop loss संबंधीत

Submitted by प्रिया.. on 15 October, 2014 - 06:19

ICICI DIRECT trading मधील stop loss संबंधीत माहिती हवी आहे
उदा.समझा मला ICICI DIRECT मध्ये एखादा शेअर ३०० रु. ला बाय करायचा आहे. त्याची मार्केट प्राइस ३०२ आहे. मी ३०० ला लिमिट बाय ओर्डेर दिली आणि STOP LOSS २९९ चा लावला तर ICICIk कडून मेसेज येतो कि Please note that in a buy order the SLTP cannot be less than the last traded price.पण जर का CMP लिमिट प्राइस पेक्षा जास्त असेल तर last traded price हि जास्त असते म्हणजे वरील उदाहरणात last traded price हि ३०२ किंवा ३०२ पेक्षा जास्त असते मग २९९ ची STOP LOSS ओर्डेर घेतली जात नाही कुणी मला हि STOP LOSS ORDER कशी लावावी ते सांगेल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बँक ब्रोकर्स कडे ब्रोकरेज नेहमीच महाग असते
उदाहरणार्थ
hdfc
axis
kotak
sbi
icici
idbi
यांचे ब्रोकरेज इंट्राडे करिता 0.05 ते 0.07 असते म्हणजेच 1cr च्या टर्नओवर साठी 5000 rs ते 7000 rs घेतात डिलीवरी तर विचारूच नका 0.1 ते 0.5 काहीही
ह्या पेक्षा प्रॉपर ब्रोकर कडे अकाउंट ओपन करावे ब्रोकरेज ही निगोशिएट करता येते तुमचा टर्नओवर चांगला असेल तर
उदाहरणार्थ
motilal
sharekhan
angel
upstox
master trust
zeroda
इत्यादि यांच्याकडे ब्रोकरेज तुलनेने फार कमी असते
यात ही हल्ली दोन प्रकार झालेले आहेत full service आणि discount broker
full service वाल्यांकडे ब्रोकरेज जरा जास्त असते 0.01 ते 0.05 इंट्राडे करीता discount broker कडे 0.002 ते 0.01 एव्हढे ब्रोकरेज कमी असू शकते
वरील non banking broker मधले पाहिले तिघे सर्विस ब्रोकर आहेत तर zerodha, upstox discount broker आहेत

Pages