SUDDEN VISION LOSS

Submitted by mansi298 on 10 October, 2014 - 02:29

माजि ४ वर्शिय भाचि ला अचानक दिस्ने बन्द झाले काय प्राब्लेम झाला असेल ????

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजिंदा, मधुमेहात होतं किंवा व्हिटॅमिन ए ची जबरदस्त डेफिशिअन्सी झाली तरी होतं. पण ती फक्त ४ वर्षांची आहे. तिला मधुमेह नसावा.

सन्ध्याकालि doke dukhat ahe ase mahnali mahnun bam lavla hota pan sakali uthlayavar kahich desat nahi ase boli. ghatkoperla hindusabha hospital la ti addmit ahe khup garib paristiti ahe mahnun medical center ne discount dele MRI karnyasathi thyanche khup abhar. DR, NEETA NAIK hyana dakvale ahe tyani MRI karayala sangitale ahe.

इब्लिस, काय खोडलंत? तुमचा प्रतिसाद योग्य व्यक्तीकडूनच असेल कारण तुम्ही डोळ्यांचेच डॉक्टर आहात ना?

मानसी, हिंदूसभा हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार चालू आहेत ना? डायग्नॉसिस झाला की सगळं ठिक होईल. इथे शक्य झाल्यास अपडेट्स द्या. अजून काही लागलं तर ठाणे सिव्हिलच्या डोळ्यांच्या वॉर्डमध्ये बघू.

तज्ञ डॉक्टरांची मदत मिळतेय. ती लवकरच बरी होईल. लवकर लक्षात आले आणि योग्य त्या उपचाराच्या दिशेने जात आहात, हे फारच चांगले.

केश्विनी, ताबडतोब डॉ.कडे न्या इतकाच प्रतिसाद होता. तितक्यात त्यांचा प्रतिसाद आला म्हणून संपादित केला.
*
दोन्ही डोळे एकदम बंद झालेत, तर न्यूरो/व्हॅस्क्युलर प्रॉब्लेमची शक्यता जास्त आहे, जसे घरातले सगळे दिवे अचानक बंद झाल्यास 'वरतून' लाईट जाणे असे कारण असते..

लवकर बरी होवो. तिला परत दृष्टी येवो ही इश्वरचरणी प्रार्थना. काळजी घ्या आणि एकमेकांना मदत करा.

light alya nantar tila samor aslela kandil dista navhta ani mag thodya velane disla mag ti zopli ani tyanantar sakali tila kahich distal nahii ase bolali hyavar medicin ahe na docter? tila punha desel na? please reply.

तुमच्या भाचीला शुभेच्छा..
योग्य मेडिकल अटेन्शन मिळत आहे..लवकर बरी होइल ती.
कृपया गुड न्युज इथे शेअर करा.

बरी होईल. डोळ्यांत काहीही घालू नका.भाची योग्य उपचाराखाली आहे ही चांगली गोष्ट आहे.

एक शंका विचारतो लाईट गेल्यावर भाचीने एखादा मोबाईल उचलला असेल आणि टॉर्च लावतांना चुकून त्याचा फ्लैश अगदी जवळून डोळ्यांत चमकला असेल तर डोळ्यांच्या पटलाला आलेला मंदपणा थोड्या काळाने हळूहळू कमी होऊन नंतर दिसू लागेल. {नवीन तंत्रज्ञानातले नवीन धोके ?}

तज्ञ डॉक्टरांची मदत मिळतेय. ती लवकरच बरी होईल. लवकर लक्षात आले आणि योग्य त्या उपचाराच्या दिशेने जात आहात, हे फारच चांगले.>>>..+१

टॉर्च लावतांना चुकून त्याचा फ्लैश अगदी जवळून डोळ्यांत चमकला असेल>>>> मी शाळेत असताना फ्लॅशचा लाइट कसा लागतो, त्यात फिलॅमेंट असतात का? फ्लॅश लागताना दिसते काय हे बघायला फ्लॅशगन अगदी डोळ्यांना चिटकवुन फ्लॅश केला होता. नंतर झोपेपर्यंत एक ब्लॅक चौकोन कंटीन्युअस दिसत होता. सकाळी उठल्यावर सगळे ओके झाले होते .

गुड न्युज ........
तिला आता थोडे दिसु लागले आहे.एन्जेकशन चा कोर्स चालु आहे.
शुभेच्छा..बद्दल ध्यनवाद.

mansi298, आभिनंदन. बाकी नसा सुजण्याचे कारण विचारा व परत ते होणार नाही हि काळजी घ्या. तशी घ्यालच म्हणा तुम्ही.
व ते कारण ईथेही सांगा.

मानसी,
आवर्जून थोडे दिसायला लागल्याचे कळवल्याबद्दल आभार. लवकरात लवकरात पूर्ण रिकव्हरी व्हावी या शुभेच्छा.

बरं वाटलं हे वाचून.. काळजी घ्या आणि डॉक्टरांनी काय काळजी घ्यायला सांगतली, ते इथे पण अवश्य लिहा.