Submitted by mansmi18 on 28 September, 2014 - 09:05
नमस्कार...
ही लिंक पहा..
http://www.youtube.com/watch?v=jJL_b0hxEdU
यांच्यापुढे हात जोडण्याशिवाय आपण काय करु शकतो?
मला आशा आहे तुम्हालाही आवडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंडितजींची मुलाखतः ४ भाग भाग
पंडितजींची मुलाखतः ४ भाग
भाग १ - http://www.youtube.com/watch?v=WrUSemNWBXY
भाग २ - http://www.youtube.com/watch?v=pQkJC7vxL98
भाग ३ - http://www.youtube.com/watch?v=Sn3v6EHb8Pw
भाग ४ - http://www.youtube.com/watch?v=oZvdzIx7GlQ
धन्यवाद manasmi18. पंडित
धन्यवाद manasmi18.
पंडित कुमार गंधर्व हे नि:संशय श्रेष्ठतम गायकांपैकी एक होते.
गाण्यामागचा त्यांचा विचार खूपच वेगळा आणि तर्कशुद्ध होता.
तुम्ही दिलेल्या मुलाखतीच्या लिंक पेक्षा काही वेगळ्या मुलाखतीही यूट्यूबवर आहेत.
श्री. चिरमुले यांनी कुमार गंधर्वांशी मारलेल्या गप्पांचा व्हीडिओ (फक्त ऑडिओ आहे खरे तर) हा न चुकवण्याजोगा आहे. जरूर ऐका.