गीतान्ची विडम्बने

Submitted by फ्रेड 'रवी गो' on 22 July, 2014 - 11:39

मला जुन्या मराठी गाण्यान्वर आधारित विडम्बने हवी आहेत. हिन्दी पण चालतील. म्हणजे चाल तीच शब्द नवे!

एखादा चान्गला दुवा अथवा फाइल असेल तर जरूर कळवावी.

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users