स्टॅटिस्टिक्स

Submitted by रिमझिम on 1 July, 2014 - 08:58

स्टॅट मधले कोणी तज्ञ आहेत का ईथे?
मला बेसिक ( मिन मिडियन ई )माहिती आहे पण अजुन डिटेल्स समजावुन घ्यायचे आहे.
random variables,estimation with confidence intervals, test of hypothesis etc.

एखादी वेब साईट असेल जी सोप्या भाषेत हे सगळे समजावेल अशी तर प्लिज शेअर करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस कशासाठी हवी आहे की फक्त हॉबी म्हणून..
आवडेल शिकवायला...प्रायमरी बेसीक्स शिकवू शकेन... रिग्रेशन,टेस्ट्स वगैरे...

अग आईग, ये बहोत पुरानी कहानी है Happy
आम्ही (आ.ब.) पदवी घेऊन बसलो आहोत या विषयातली, पण नंतर सुतराम संबंध आला नाही कधी. Sad

Please refer the book "Statistics for Management" by Levin and Rubin.

धन्यवाद. आणि उशीरा रि बद्दल सॉरी.

भरत, तिकडे नीट आवाज नाही ऐकु येत, कदाचित लॉगईन करावे लागेल.

विदा काही प्रश्न जसे की, आता प्रोबॅबिलिटी म्ह्णजे काय वगैरे समजते, पण ती आता बिझनेस मधे कशी वापरु शकतो? आणि ती एक्सेल मधे कशी कॅलक्युलेट करता येते?

एक किस्सा आठवला, मी सायन्सला असताना एकदा एका परीचीताने 'तु टॅटीटटीक विषय ठेवलास का? असा प्रश्न विचारला होता Proud

बेसिक क्वान्टस चे कुठलेही पुस्तक ऊचला, फायनान्स/ बिझनेस मध्ये टीवीएम, स्टॅट्स, प्रॉबॅबिलिटी, हायपोथेसिस हे सगळे कसे वायरायचे ते व्यवस्थित सांगितलेले असते.

वॉव आपल्या कडे बरेच तज्ञ आहेत कि...
अनिता, हो आता प्रश्न असा आहे कि प्रोबॅबिलिटी आणि एक्ष्क्सेल कसे एकत्र वापरायचे?

एक्सेल मध्ये प्रॉब फंक्शन असते की.. स्टॅटिस्टिकल फं. मध्ये..
नक्की काय माहिती हवीय तुम्हाला ते सांगितल्यास जास्त प्रिसाइज उत्तरं मिळतील..

Probability distribution माहिती असेल तर Excel मधील फन्क्शन्स वापरता येईल. For example, given random variable follows binomial distribution with parameter n=20 and p=0.3. What is the probability that number of successes is less than equal to 10?
Then you have to provide the following Excel formula: =BINOM.DIST(10,20,0.3,TRUE)
अजून स्पेसिफिक उदाहरण असेल तर सोपे पडेल.

अनिता,
याचा अर्थ आधी प्रोबॅबिलिटी (प=०.३) काढुन घ्यावी लागेल.

एक्सेल मधे बायनोमियल ई फॉरम्युले दिसत आहेत, पण मला अगदीच बेसिक जसे की उनियन इंटर सेक्श्न व्हेन डायग्राम ई काढता येईल का?

सॉरी अगदीच बेसिक प्रश्न असु शकतो.

स्टॅट शिकुन बरिच वर्शे झाली आणि त्या वेळी असे काहिच काँप्यु टर वर नव्हते, त्या मुळे फार गोंद्गळ होतो आहे.

Probability distributions are modeled with one or more parameters. In case of Binomial distribution, n and p are parameters which are either given or can be determined by using basic rules of probability. Excel functions are useful for calculating probabilities under probabilistic distributions, but the basic probability calculations are best done analytically (without using Excel). For which it is important to know set theory, independence of events, constructing tree diagram etc.
मी कन्फ्युजन वाढवले का? Happy

महेश,
सोप्या शब्दात उदा. सह एक्सेल मधे हे कसे बनवायचे याची लिंक देशील का प्लिज?

मी शोधत आहे पण कदाचित डोक आता चालत नाहिए माझे.

पण नक्की काय हवे आहे बेल कर्व बद्दल ?
माझा देखील आता अनेक वर्षे काहीच टच नाहीये,
जर स्पेसिफिक सांगितले काय हवे आहे तर शोधून सांगता येईल.
किंवा जर कोणी नेहेमी स्टॅट्सच्या संबंधी काही करत असेल तर त्यांना विचारावे लागेल.

रिमझिम तुला नक्की काय हवे आहे? डेटा असेल तर त्यावरुन मीन काढायची. अ‍ॅवरेज चा फॉर्म्युला वापरुन, तसेच स्टॅडर्ड डेविएशन काढायचे फॉर्म्युला वापरुन. मग नॉर्मल डिस्ट्रिब्युशन. त्यानंतर जो ग्राफ मिळतो तो बेल शेप येतो.

माझा या सगळ्याशी तसा टच नाहिये. कधीतरी लेकाला किंवा नवर्‍याला मदत म्हणून केलयं. त्यामुळे काही चुकत असेल तर कुणीतरी दुरुस्ती सुचवा प्लीज.

उदा. एका कॉलममधे तू ग्रेड्स लिहिल्यात. त्याचा शेजारचा कॉलम नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचा. ग्रेड्स वरुन एका सेलमधे मीन आणि एका सेलमधे स्टॅडर्ड डेविएशन( फॉर्म्युले आहेत स्टॅट कॅटेगिरीत) आता नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचा फॉर्म्युला वापरुन नॉर्मल डिस्ट्रिब्युशनचा कॉलम भरुन घ्यायचा. ते करताना तुला मीन आणि स्टॅडर्ड डिस्ट्रिब्युशनची अ‍ॅबसोल्युट व्हॅल्यू वापरायची आहे हे लक्षात ठेवायचे. म्हणजे मीनची वॅल्यू सेल D2 असेल तर $D$2. मग ग्रेड्स आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचा नेहमीप्रमाणे ग्राफ काढायचा.

कुठल्याही मॅनेजमेंट कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन ऑपरेशनल स्टॅट किंवा क्वांटीटेटीव्ह अ‍ॅनॅलिसीस वरचं पुस्तक बघा.माहिती मिळेल.
SILC चा कोर्स आहे ऑ.एक्सेल वर तो अटेंड करा.प्रवेशाबद्दल साईट वर माहिती मिळेल.

धन्यवाद.

तो कर्व माहिती होता पण तो एक्सेल मधे कसा काढायचा याची माहिती नीट समजत नव्हती. स्वाती महेश अनिता विदा सर्वांनाच धन्स.

काही वेळा डोके खरच बंद होते , तसे काहिसे झाले आहे माझे Sad