Submitted by बन्या on 26 June, 2014 - 05:09
तुमच्या कोणाच्या हे लक्षात आलय काय ?
समजा नवरा बायको वेगळे राहत असतील आणि समजा कधी नवर्याच्या आई बाबांकडे जायची वेळ आली तर बायका म्हणतात मी सासरी जातेय , आपण सासरी जाऊया , मी सासरी जाऊन आले वेग्रे वेग्रे
पण कधी तिच्या आई बाबांकडे जायची वेळ आली तर नवरा म्हणतो , मी हिच्या माहेरी जातोय , आपण तुझ्या माहेरी जाऊया , मी हिच्या माहेरी जाऊन आलो , तेंव्हा तो सासर शब्द का नाही वापरात?
हा समस्त स्त्री जातीवर अन्याय आहे असे नाही वाटत का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही आपापल्या माहेरांना
आम्ही आपापल्या माहेरांना 'माझे घर' म्हणतो. आणि आमच्या घराला 'आपले घर'. उदा मी सासूबाईंना फोन केला तर 'आज तुझ्या घरी फोन करून आईशी बोलले' असे म्हणते.
सवयीचा भाग आहे.
म्हणतात की सासुरवाडीला गेलो
म्हणतात की सासुरवाडीला गेलो होतो म्हणून.
@अनघा@: सासर हून काही मिळायचे
@अनघा@: सासर हून काही मिळायचे असेल सणा-सुदीला किच फक्त नवरे बुवा म्हणतात सासुरवाडीला गेलेलो म्हणून
अस हाय होय ? मला ठावं
अस हाय होय ? मला ठावं न्हायी..