मी केलेला शाडूचा चेहरा

Submitted by अवल on 28 December, 2008 - 12:06

My_creation_.jpg

गुलमोहर: 

मी अ‍ॅनिमेशन शिकत होते तेव्हा त्यातच क्ले ची मॉडेल्स करायला शिकवली. जेमतेम १० दिवसांचा क्रॅश कोर्स होता.>>>> १० दिवसात ???? माय गॉड !! मला १० जन्मात येईल का - शंकाच आहे !!

अवल, यू आर सिंपली ग्रेऽऽट....... ____/|\____

Pages