दोन system IP Address द्वारे connect करायच्या आहेत

Submitted by मया on 13 May, 2014 - 01:09

माझा एक कॉम्पुटर मुंबईला आहे तिथे MTNL चे network आहे आणि दुसरा कॉम्पुटर भिवंडी येथे आहे तो relience च्या फोटोन ने connect आहे. आता माज्याकडे मुंबई च्या system भिवंडी च्या system शी connect करावयाचा आहे योग्य तो मार्ग सुचवा माज्याकडे सध्या मेन कॉम्पुटर मुंबईचा त्याचा IP address आहे.

होत असल्यास सविस्तर माहिती द्यवि.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्की काय करायचय दोन पीसीज कनेक्ट करून?

फाईल ट्रान्सफर करायची असेल; त्या पीसीचा अ‍ॅक्सेस घेऊन काही ट्रबलशूट करायचं असेल तर वर सांगीतल्याप्रमाणे टीम-व्युअर वापरून करता येईल.

त्याव्यतिरिक्त काही असेल, जसं की राऊटर कॉन्फिग, स्विच कॉन्फिग ई. तर सोबत पुट्टी लागेल अन सिरिअल पोर्ट ची जोडणी लागेल.

योकू आणि स_सा : तुम्ही मी केलेल्या प्रश्णाला प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद
परंतु याताल मला काहीच उपयोग नाही आहे कारण मी एक software घेतलं आहे त्याचा मेन server मुंबईत आहे त्यात आमच काही updation आम्ही मुंबईतून करतो आता मला भिवंडीतून सुधा करायचा आहे ते करण्यासाठी मला server ला भिवंडी चे system connect करायचे आहेत पण मला ते येत नाही आहे. मला एवढाच माहित आहे कि हे शक्य आहे.

माझ knowledge कमी आहे.

तुम्ही ज्यांच्या कडून software घेतले आहे त्यांना विचारुन बघितलेत का? तेच तुम्हाला योग्य उपाय सांगू शकतील..

ज्याच्याकडून software घेतलं त्याला तर येत नाही आहे तो बोलतो मला हे दोन्ही system connect करून द्या मग लगेच होइल.

बहुतेक स्टॅटिक आयपी लागेल, किंवा मग पोर्ट फॉर्वर्डींग करायला लागेल.
ते 'एक' सॉफ्टवेअर नक्की काय आहे अन काय करायचंय हे समजल्याशिवाय बाकी सांगणे कठीण..

ज्याच्याकडून software घेतलं त्याला तर येत नाही आहे तो बोलतो मला हे दोन्ही system connect करून द्या मग लगेच होइल. >> द्या की मग टीम-व्युअर वापरून. पहा काय करतो तो...

तुम्हाला भिवंडी येथे असलेल्या मशिन मधला डाटा मुंबई मधे असलेल्या मशिन मध्ये फिड करायचा आहे का? तसे असेल तर टीम व्हूअर वापरुन तुम्ही तुमच्या डाटा फाईल्स मुंबईतल्या मशिन मधे स्टोअर करु शकता आणि मग नंतर त्या तुम्ही घेतलेल्या सॉफ्टवेअर मध्ये फिड करु शकता.. तुमच्या दोन्ही मशिन वर टीम व्हूअर इंस्टॉल करा. आणि भिवंडीतल्या मशिन वरुन मुंबईतले मशिन वापरा..

त्या software चे नाव TICK असे आहे यात कंपनी मधील सर्व उलाढाली म्हणजेच purchase Order, Stock maintane & Bill Create karane अशा प्रकारची बरीचाश्या key आहेत आणि यातलं काम मुंबई आणि भिवंडी दोन्ही कडे करणे गरजेच आहे मी MTNL वाल्याकडून DNS चा IP पण मागून घेतला आहे. त्याच system मध्ये भिवंडी वरून काही updation होईल आणि काही मुंबईतून आता कसे करावे काळात नाही आहे.

भिवंडी मध्ये काही एन्ट्री केली तर ती भांडूप दिसणे गरजेचे आहे पण आजून झाले नहि.

Team viewer चा इथे काहीही संबंध नाही आहे.
--

ओके.. आता तुमची रिक्वायरमेंट लक्षात आलेली आहे..
ह्यासाठी तुम्हाला एक सर्व्हर लागेल आणि दोन क्लायेंटस लागतील.. आणि क्लायेंटवरुन तुम्हाला सर्व्हर कनेक्ट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या सर्व्हर मशिन साठी एक प्रायव्हेट स्टॅटिक आयपीची गरज भासेल जो फक्त तुम्हालाच माहिती असेल आणि त्यावरुन तुम्ही सर्व्हर अ‍ॅक्सेस करु शकाल.

हे जर तुम्हाला करायचे नसेल तर टीम व्हूअर वापरुन तुम्ही तुमच्या सर्व्हर मशिन वर तुमचे सॉफ्टवेअर चालू करुन ते अ‍ॅक्सेस करु शकता आणि त्याच मशिनवर डायरेक्ट डेटा इनपुट करु शकता...

हिम्सकूल : तुम्हाला मला काय हव आहे ते कळाल ते बर झाल.

दोन क्लायेंटस याचा काही अर्थ नाही दुसरी गोष्ट मुंबईतली system Server च आहे आणि तिचा IP address मला माहित आहे पण ते configure करायचा जेणे करून दोन्ही system access होतील हे माहित नाही सविस्तर माहिती दिलात तर बरे होइल.

To connect Mumbai Server from Bhiwandi location, follow belo steps.
1. Get Static IP Address from MTNL
2. Setup VPN (Virtual Private Network) Server at Mumbai
3. Connect Mumbai VPN Server from Bhiwandi system through VPN Dialer.
4. This way you can connect Mumbai Server from Bhiwandi through VPN and run your software easily.
But you need a IT expert to implement this setup, also you need proper internet connectivity at both ends to run the software smoothly.

तुम्हाला जर स्टॅटीक आय्पी माहीत असेल आणि युजर पास्वर्ड माहीत असेल तरः
ती मशिन पिंग करून पहा आयपी अ‍ॅड्रेसने. नंतर नेट युज कमांडने कनेक्ट करू शकता.
यामुळे तुम्हाला त्या मशिनचा डेटा अक्सेस किंवा चेंज करता येइल पण त्या मशिनवर कंट्रोल मिळणार नाही-म्हणजे त्या मशिनवर काही रन करता येणार नाही. तसं करायचं असेल तर रीमोट डेस्कटॉप किंवा टीम व्ह्युवरला साकडं घालणे. Hope this helps!