शाळेतील प्रार्थना

Submitted by वृष on 10 May, 2014 - 04:55

ज्यांना ज्यांना शाळेतल्या प्रार्थना आठवतायत त्यांनी ईकडे लिहा... सुरुवात माझ्यापासून...
राष्ट्रगीता नंतरची पहिलीच प्रार्थना...

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवः सदा पूजिता

सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा

त. टी. - कुठे लिहू ते कळलं नाही म्हणुन इथे टकतेय... कृपया योग्य ठिकाणी धागा हलवावा. आधीपासून असा एखादा धागा असल्यास सांगा, हा डिलीट करेन.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users