आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवले जाते कि डार्विनच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार सर्व प्राणी स्वताचा विकास करत करत आता या स्थितीला आले आहेत....
यामध्ये मानवाची निर्मिती वानरापासून झाली आहे हे सुद्धा सांगितले जाते ...याबाबत माज्या मनात काही शंका आहेत ... तुम्हाला शक्य असेल तर जरा प्रकाश टाका ....
१) हजारो वर्षापूर्वी Mammoth हत्ती होते त्यापासून आता आपण पाहतो ते हत्ती निर्माण झाले.... पण आता Mammoth हत्ती नामशेष झालेत हे तर जगजाहीर आहे....
२) त्याचप्रमाणे sabertooth पासून सध्याचे वाघ सिंह मंडळी निर्माण झाले , पण Sabertooth नामशेष झालेत हे आपल्याला माहित असेलच ....
३) जर उत्क्रांती मध्ये सर्व ते प्राणी नामशेष झाले ज्यापासून नवीन प्राणी निर्माण झाले तर त्याच नियमाने मानवाची निर्मिती झाल्यवर वानर नामशेष का नाही झाले... ? आणि जर ते जिवंत आहेत तर आता त्यांच्यापासून मानवाची निर्मिती होताना कुठेच कसे दिसत नाही ...? अगदी अर्धवट अवस्थेतला (मानव+वानर) सुद्धा कधी कुठे आढळला नाही.....
मी History channel वरचा Ancient Alien कार्यक्रम वेळ मिळेल तेव्हा पाहतो.. त्यातील एका भागात सांगितले कि ... एका शास्त्राज्ञानुसार पृथ्वी ची परिस्थिती पाहता इथे मानवाची निर्मिती झालीच नव्हती पाहिजे....
>>>मानवाची उत्पत्ती
>>>मानवाची उत्पत्ती वानरापासून .......खरच ????<<
मायबोलीवरच्या 'काही' वरून अंदाज नाही आला. कमाल आहे.
(ह. घ्या.)
बेसिकमधे अनेक लोचे आहेत. १]
बेसिकमधे अनेक लोचे आहेत.
१] कोणताही जीव स्वतःचा विकास 'करत' नाहीत निसर्गाच्या बदलांना तोंड देत असताना जे अपरिहार्य बदल घडतात त्याप्रमाणे तो होतो.
२] माणूस माकडापासून झाला या मुर्ख वाक्य अथवा समजुतीमुळे उत्क्रांतीशास्त्राचे फार नुकसान झाले आहे. डार्विनने अथवा त्यानंतरच्याकोणत्या ही शास्त्रज्ञाने कोठेही असे म्हटलेले नाही. मुळात माणसाच्या उत्क्रांतीचे ते प्रसिद्ध चित्र भयंकर मिसलिडींग आहे. उत्क्रंती ही ठरवून, एका कोणत्यातरी 'अधिक चांगल्या' प्रकारचा जीव बनवण्याची प्रक्रिया आहे असा चुकीचा संदेश त्यातून जातो. असे काहीही नाही आहे. प्राप्त नैसर्गिक परिस्थितीला जे उत्तमप्रकारे सामोरे जातात ते 'चांगले' जीव यापेक्षा जास्त त्यात काही नाही.
३] माणुस माकडपासून झाला असे न समजता माणूस आणि माकडाचा पुर्वज एकाच प्रकारचा प्राणी असण्याची प्रचंड शक्यता आहे हे वाक्य शास्त्रियदृष्ट्या जास्त अचूक आहे.
माणसा सारखा दुसरा प्राणी
माणसा सारखा दुसरा प्राणी अस्तित्वात नाही ... मानव हा उक्रांती नाही तर निर्मित असेल असा ही एक समज आहे
पवि, पुना, इ. विचारवंतांच्या
पवि, पुना, इ. विचारवंतांच्या विचारांच्या प्रतिक्षेत.
३ पर्याय आहेत. १) इन्क्रेडीबल
३ पर्याय आहेत.
१) इन्क्रेडीबल ह्यूमन जर्नी ही यू ट्यूबवरची सहा भागाची मालिका बघा.
२) शॅडोज ऑफ फर्गॉट्न अॅन्सेस्टर्स हे कार्ल सगान + अॅन ड्रियन यांचे पुस्तक वाचा ( मराठी अनुवाद उपलब्ध आहे. मॅजेस्टीक प्रकाशन )
३) बायबल वाचा.
३) बायबल वाचा.<<< निषेध
३) बायबल वाचा.<<<
निषेध निषेध .. धार्मिक प्रतिसाद .. विशिष्ट समुदायचे समर्थन..

उदयन.. समोरच्यांना पण संधी
उदयन.. समोरच्यांना पण संधी द्यावी असा संकेत आहे रे ! म्हणजे काय ना, दुसरी बाजू पण कळते.
वाचतेय
वाचतेय
वरदा, एवढ्या लगेच बायबल
वरदा, एवढ्या लगेच बायबल वाचायला घेतलंस पण!

नाही नाही, इथला हा इतका
नाही नाही, इथला हा इतका मनोरंजक धागा सोडून दुसरं काही कशाला वाचायला जाऊ?
बायबल वाचलं आहे पूर्वी कधीतरी.
लिंबुभाउ:- निषेध निषेध नक्कीच
लिंबुभाउ:- निषेध निषेध नक्कीच हे ब्रिग्रेडी लोकांचे कारस्थान आहे. आमच्या भगवतगीता मधे मानवाचे रहस्य सांगितलेले आहे परंतु केवळ अप्रचारामुळेच कोणी लक्षात घेत नाही
गामा:- बायबल चा प्रसार भारतात करण्याचे काँग्रेसी धोरण दिसुन येत आहे. आम्ही इंग्लंड मधे देखील बायबल वाचत नाही तर भारतात राहणार्यांनी का म्हणुन वाचावी
केदारः- बायबल वाचणे आणि त्यातुन मानवाची उत्क्रांती समजुन घेणे दोन भिन्न गोष्टी आहे त्यासाठी खालील "तक्ता" बघा. अमुक % लोकांना बायबल बद्दल विचारल्यावर तमुक टक्क्यांनी उत्क्रांती विषयक काहीच वाचले नाही परंतु भारतात १९९६ ते २००१ या काळात भगवतगीता वाचणार्यांची टक्केवारी जास्त दिसुन येते .. त्यांना त्यातुन उत्क्रांतीचे उत्तर नक्कीच मिळाले असेल पण नंतर युपिए१-२ च्या काळात ही टक्केवारी खाली आली आणि बायबल वाचणार्यांची टक्केवारी वाढली आहे
खालील लिंक वरुन आपल्याला टक्केवारी लक्षात येईल
मयेकरः- केदार याच लिंक मधे "_____________" या परिच्छेदात स्पष्ट उल्लेख केलेला आहे की बायबल ची टक्केवारी का वाढली आहे हा बघा दुसरा तक्ता ... तुम्ही युपिए -२ ची गोष्ट करताना युपिए -१ चा सोईस्कर अनुउलेख्ख कारत आहात त्यात भगवतगीता आणि बायबल वाचणार्यांची टक्केवारी बरोबरीने वाढल्याचे दिसुन येते.
त्याकडे मात्र तुम्ही दुर्लक्ष करत आहात. जागतिक भाषेत इंग्रजी बोलणार्यांची संख्या वाढली तर बायबल वाचणारे वाढतातच हे मात्र तुम्ही लक्षात घेत नाहीत ..
नितिनचंद्रः- इथे बघा भगवतगीता वाचणार्यांची संख्या भाजपाच्याच काळात जास्त वाढली आहे. भारतीय साहित्य आणि पुस्तकांचा खप कसा वाढेल या कडे फक्त भाजपानेच लक्ष दिले आहे . येत्या काळात या भारतीय साहित्यांचा अणि पुस्तकांचे " अच्छे दिन आने वाले है"
इब्लिसः याचाच अर्थ धार्मिक लोकांना पाठिंबा दिलेला आहे भाजपाने .. नुसते धर्म आणि जातीचे राजकारण करण्याचे सुचत आहे.. पुस्तकांची किंमत कमी करुन या फुकटात जनतेत वाटुन हे आकडे वाढवले गेले आहे..
धागा "विरंगुळा" ग्रुप मधे आहे
धागा "विरंगुळा" ग्रुप मधे आहे हे आवडले
उदयनची प्रतिक्रीया- मला रजा
उदयनची प्रतिक्रीया-
मला रजा नाही म्हणून बायबल यावेळी वाचू शकत नाही.
पण मी कामावर गेल्याने सहाजण हा धागा वाचू शकले आणि तीन जणांना बायबल वाचायला जमले हे महत्त्वाचे!
एवढ्या लगेच बायबल वाचायला
एवढ्या लगेच बायबल वाचायला घेतलंस पण! >>> वरदा चिवडा खाता खाता एकीकडे मायबोली चाळत होती आणि बाजूलाच योगायोगाने बायबल होतंच. मग घेतलंन लगेच वाचायला
उदयन
माझी वर आहेच
माझी वर आहेच
अय्या! इ तक्या मोठ्या
अय्या! इ तक्या मोठ्या आवाक्याचा विष य का घेतला?
खूपच हलके घ्या. झक्की :-
खूपच हलके घ्या.
झक्की :- तुम्ही भारतीय अजून ह्याच प्रश्नातून बाहेर आले नाहीत का? इकडे हसतील तुम्हांला असं काही विचारलं तर.
निधप :- कपडे घालू लागेलेला मानव च्या पुढे काही असेल तर विचारा.
मामी :- आम्ही जाणारच होतो आफ्रिकेला ह्याच प्रश्नांच उत्तर सापडायला. पण चला आता इथेच पॉपकॉर्न घेऊन बसते.
हा खरा घडलेला किस्सा. एका
हा खरा घडलेला किस्सा. एका आफ्रिकन देशातलाच.... माझ्या घरी पार्टी होती आणि सर्व काळे, गोरे, पिवळे जमले होते. एका सिडीच्या कव्हरवर ते माकड ते माणूस असे चित्र होते. माझा एक सहकारी ( रंगाचा आणि धर्माचा उल्लेख करत नाही ) त्या चित्राकडे बघून म्हणाला, " दिनेश.. मला हे काही पटत नाही.. माकडापासून माणूस झाला वगैरे. " मी जरा सरसावून बसलो.. पुढे तो म्हणाला, " मी काही माझ्या आयूष्यात कुठल्याही माकडाचा माणूस झालेला बघितलेला नाही. " मी गप्पगार
" मी काही माझ्या आयूष्यात
" मी काही माझ्या आयूष्यात कुठल्याही माकडाचा माणूस झालेला बघितलेला नाही.
" मी काही माझ्या आयूष्यात
" मी काही माझ्या आयूष्यात कुठल्याही माकडाचा माणूस झालेला बघितलेला नाही. " >> त्याला इथे बोअलवायचे ना.. इथे कमितकमी माण्साचा माकड कसा होते हे पहायला मिळाले असते
मी History channel वरचा
मी History channel वरचा Ancient Alien कार्यक्रम वेळ मिळेल तेव्हा पाहतो.. >> अर्रे, मग तुम्ही एकदमच योग्य आणि सर्वात ऑथेन्टिक कार्यक्रम बघता की! माबोवरच्या धाग्याचं प्रयोजनच नाही मग.. त्या कार्यक्रमाच्या मते तर अजंठाच्या लेण्यासुद्धा खुद्द एलियन्सने बनवून ठेवल्यात. (नंतर आपल्या इथल्या वेगवेगळ्या राजांनी फक्त स्वतःची नावं घालून शिलालेख लिहिले - हपापाचा माल गपापा, दुसरं काय)
मला तो कार्यक्रम बघायला वेळ होतोच असं नाही, तेव्हा तिकडची ज्ञानमौक्तिकं इथे कृपया सांगत चला. तेवढीच ज्ञानात भर.
त्या कार्यक्रमाच्या
त्या कार्यक्रमाच्या मते
<<
कालच रात्री सुश्रुत, आयुर्वेद इ. वर चालू होतं त्या कार्यक्रमात.
सुश्रुताने स्पष्ट लिहून ठेवलंय की म्हणे मला हे ज्ञान धन्वंतरीने दिले. अन मग त्यानंतर त्या कार्यक्रमात धन्वंतरी हा एक निळ्या रंगाचा एलियन कसा होता, ते झक्कास अॅनिमेशनद्वारा दाखवून दिले होते.
बेष्ट प्रोग्राम आहे तो.
>>>> माणुस माकडपासून झाला असे
>>>> माणुस माकडपासून झाला असे न समजता माणूस आणि माकडाचा पुर्वज एकाच प्रकारचा प्राणी असण्याची प्रचंड शक्यता आहे हे वाक्य शास्त्रियदृष्ट्या जास्त अचूक आहे. >>>>
हे वाक्य मला पटले व आवडले. बाकी त्या काळातील कोणतीही इतर प्रजाती जशीच्या तशी आज अस्तित्वात असणे कठीण वाटतंय. उत्क्रांती मध्ये बदल होत असताना आजचे वानर तेंव्हाच्या वानरासारखे होते असे कसे म्हणता येयील?
अवांतर: बाकी माझा परग्रह वासी इथे येवून pyramid इत्यादी तयार केले यावर फारसा विश्वास नाही.
माझी पहिली गंभीर वाटणारी
माझी पहिली गंभीर वाटणारी पोस्ट मनावर घेऊ नका, मी उगाच फिरकी घेत होतो.
Ancient Alien सारखा जबरदस्त ज्ञानवर्धक आणि संपूर्ण सत्य कार्यक्रम तुम्ही पहात असल्याने इतर कोठलेच मत मानण्याची तुम्हाला गरज नाही.
न्वंतरी हा एक निळ्या रंगाचा
न्वंतरी हा एक निळ्या रंगाचा एलियन>> म्हणजे अवतार सिनेमासारखा का? त्या सिनेमापासून एलियन्सचा निळा रंग एकदम फॅशनेबल झालाय. त्याआधीचे एलियन्स विविध रंगरूपात दिसायचे
अरे आपल्यात आत्ता सुद्धा
अरे आपल्यात आत्ता सुद्धा एलियन असतील आणी हो कोण जाणे मायबोलीवर लिहित सुद्धा असतील. किंवा बेफि नंदिनी कौतुक विशाल बागेश्री इत्यादींना एलियन कथा सांगत असतील आणि मग बेफि नंदिनी कौतुक विशाल बागेश्री हे ती कथा फक्त टंकत असतील. काय म्हणता (दिवे घ्या सगळ्यांनी प्लीज)
मला बेफींना, विशाल ला एलिअन
मला बेफींना, विशाल ला एलिअन कथा सांगत असल्याचा संशय आहे
कारण त्यांच्या बर्याच कथा एकतर अपुर्ण आहेत या क्रमशः आहे.
एलिअन ने सांगितले तरच लिहीतात आणि एलिअन निघून गेल्यावर हे कथा पुर्ण न करता सोडून देतात
उदयन - कॉपी कॅट. (तुला सुद्धा
उदयन - कॉपी कॅट. (तुला सुद्धा हे वाक्य त्या निळ्या उंच एका डोळ्याच्या एलियननेच सांगितलं काय. मला हे वाक्य सांगून तुझ्याकडे आला की काय)
अहो मी तुमचीच पोस्ट वाचून
अहो मी तुमचीच पोस्ट वाचून संशय व्यक्त केला
निळा वर्ण असलेला फक्त कृष्णच माहीत आहे
लोकहो, एलियन म्हणजे काय?
लोकहो,
एलियन म्हणजे काय? पृथ्वी माणसाच्या मालकीची धरावी का?
आ.न.,
-गा.पै.
"काही महान लोकांच्या
"काही महान लोकांच्या आत्ताच्या पिढ्या पाहिल्या, तर समजते की उत्क्रांती माकडाकडून माणसाकडे नसून उलट्या दिशेने होते आहे" - पुलं.
मला आगाऊंचा प्रतिसाद पटला.
मला आगाऊंचा प्रतिसाद पटला. विशेषतः त्यांचा तिसरा मुद्दा.
संदीप आहेर, क्षमा करा. ना तुम्हाला मी समजलो ना अमेरिकन.
इथे बरेच लोक माणूस देवानेच निर्मिला असे मानतात. नि त्या विषयावर ते इतर काहीहि ऐकून घेणार नाहीत.
इथे कुठल्याहि अमेरिकन माणसाने मला असे काही सांगितले नाही की ते असे का मानतात!
पण माझे असे मत आहे की -
मानवप्राणी हा इतर सर्व जीवांपेक्षा कमालीच्या बाहेर वेगळा आहे - Ability to think abstract, innate desire to learn about surroundings, overcome the challenges of surroundings, creation and enjoyment of art, develop skills other than killing and surviving, going way beyond basic insticts to eat, sleep and reproduce, develop speech, languages, - इ. अनेक बाबतीत.
या अर्थाने कुणा देवावर विश्वास ठेवणार्याला वाटले की मानवाला देवाने निर्माण केले तर त्यात चूक काय? जेंव्हा धर्म, देव हे जगात सर्वात महत्वाचे मानले जात तेंव्हा हेच एक कारण देणार. अजूनहि कुणि शास्त्रज्ञाने हे सांगितले नाही की या बाबतींत माणूस इतर प्राण्यांपेक्षा एव्हढा 'प्रगत' का. नाहीतर हा प्रश्न एव्हढा नेहेमी नेहेमी पुढे आला नसता.
माझ्या पुरते मी ठरवून टाकले की आपल्याला अक्कल अजिबात नाही, कसलेहि कारण मी सांगू शकत नाही, त्यापेक्षा देवाने केले, देवाची इच्छा असे म्हणत आपल्याला हवे ते करावे नि आनंदी रहावे.
मामी :- आम्ही जाणारच होतो
मामी :- आम्ही जाणारच होतो आफ्रिकेला ह्याच प्रश्नांच उत्तर सापडायला. पण चला आता इथेच पॉपकॉर्न घेऊन बसते. >>>>
माझ्या लेकीनं काही वर्षांपूर्वीच या गहन प्रश्नावर विचार केला होता. त्यावेळी तिने विचारलेल्या प्रश्नांमधले दोन प्रश्न आठवताहेत -
रात्री माकड म्हणून झोपलेली माकडमंडळी सकाळी माणसं झाली होती का?
आणि
माकडीच्या पोटात असलेलं बाळ बाहेर आलं ते माणूस होतं का?
उदयन : १०० झक्की : ते
उदयन : १००
झक्की : ते एलियन्स भारतातली लाचलुचपत आणी भ्रष्टाचार पाहूनच परत गेले असावेत.
विकु : हा पहा मला मिळालेला एलियन्स चा फोटो.
फारेंड : तो फोटो बोगस वाटतोय. एलियन च्या ज्या बाजूला सूर्य आहे त्याच बाजूला त्याची सावली कशी?
चिनूक्स : विकु तुम्ही टाकलेले छायाचित्र प्रताधिकार मुक्त आहे का? कृपया मायबोलीचा नियम क्र १२ ड परिशिष्ट ५ वाचा.
अश्विनी के : अरेरे असे भांडू नकात रे. चौर्यांशी कोटी जन्मानंतर मिळालेला हा क्षणभंगूर मनुष्यजन्म नामस्मरण करून सार्थकी लावूयात.
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा.. पुण्याची गणना, कोण करी.
अ कु : सुप्रसिद्ध रशियन दिग्दर्शक वस्कन ओरडलास्की याचा याच विषयावरील चित्रपट...
वैद्यबुवा : त्या एलियनचे बायसेप्स आणी ट्रायसेप्स छान आहेत पण सिक्स पॅक वर जास्त मेहेनत करायला हवी त्याने. नवशिक्या बॉडीबिल्डर्स चं इथच चुकतं.
मृ : एलियन्स ला काय घाबरायचं? इथे आमच्या अंगणात काल आठ फूटी सुसर आली होती. कालची उरलेली चपाती दिली तेव्हा गेली.
बी: अस्सल वैदर्भीय शिळ्या चपातीला कुटके म्हणतात.
विकु
विकु
अ के म्हणजे कोण ते कळलं नाही.
Ancient Aliens च्या एका
Ancient Aliens च्या एका भागात हिंदू देवताबद्दल माहिती देताना असे दाखवले कि ..सर्व देवतांच्या डोक्यावर मुकुट दाखवण्यात आला आहे.... आणि जर तो मुकुट नाही असे imagine केले तर त्यांच्या डोक्याचा आकार हुबेहूब Alien च्या डोक्याशी मिळता जुळता होतो... ( त्यानंतर घरातल्या सगळ्या देवांकडे मी वेगळ्या नजरेने बघितले कि राव !!)
जाता जाता एक जुना इनोद :
एका Scientist च्या मते या विश्वात परग्रह्वसिय आहेत आणि ते आपल्या पेक्षा हुशार आहेत याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ...अजून त्यांनी आपल्याला संपर्क केलेला नाही.... !!!
विकु : खोखो: बाकी ते अ के
विकु
: खोखो:
बाकी ते अ के कोण ते कळल नाही
अ के म्हणजे बहुदा अश्विनी के
अ के म्हणजे बहुदा अश्विनी के
(No subject)
ओह
ओह
मामी - लेकिला शाब्बासकी. एका
मामी - लेकिला शाब्बासकी.
एका Scientist च्या मते या विश्वात परग्रह्वसिय आहेत आणि ते आपल्या पेक्षा हुशार आहेत याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे ...अजून त्यांनी आपल्याला संपर्क केलेला नाही.... !!!>>>
टिव्ही रिपोर्टरः माकडाची
टिव्ही रिपोर्टरः माकडाची उत्क्रांती होउन मानव प्राणी बनला आहे .. ही आजची ब्रेकिंग न्युज आहे. आपल्या सोबत काही राजकिय व्यक्ती त्यांची मत जाणुन घेउ.
सुधांशु मिश्रा :- अरे भाई . ये उत्क्रांती क्या लगा रखा है.. विकास बोलिये .. जैसे गुजरात का विकास कर के हमारे नरेंद्रभाई ने उसे बदल डाला है . वैसा ही विकास बंदरोने अपने आप मे कर के खुद को नरेंद्रभाई के गुजरात जैसे मानव मे तब्दिल कर लिया है. विकास की राजनिती है ये.. हमारी आपसे दर्खास्त है के विकास बोलीये.. विकास
सुरजेवाला:- देखीये ये गोलमोल की विकास की दिशा आप बंदरो पे लगाये मत ये प्राचिन इतिहास की बात है तब आप के न तो नरेंद्रभाई थे नही आपका गुजरात था. ये इतिहास की बात है इस मे आप ना ही पडे तो आपके लिये बेहतर है. पता नही आप बंदरो के इतिहास को बदल के कहासे कहा पोहचा देंगे ..... तक्षशिला को तो आपने पाकिस्तान से बिहार मे पोहचाया था..
संजयसिंग :- ये दोनो मे तो फिक्सिंग है ना तो ये विकास करेंगे नही इनमे क्षमता है इतिहास बदलने की.. सच बात तो ये है के उसवक्त बंदर ये " आम आदमी " कि तरह थे . सालो से उनपर हुये अत्याचार , भ्रष्टाचार से वो तंग आ के उन्होने अपने आप को इस कदर उत्क्रांत कर लिया जिस से वो बुध्दीमान , शक्तिमान मानव मे तब्दिल हो गये. आज ये वक्त आया है के मानव भी इस उत्क्रांती से सबक ले के खुद को इस से भी उत्क्रांत करले और "आम आदमी" से खास आदमी मे बदल जाये...!!
नरेंद्रभाई:- मेरे भाईयो ......... मै ...................विकास की सोचता हु.......मेरे दिमाग मे...................हमेशा ... उसी की राजनिती .............चलती रेहती है....... उसी विकास की डोर मैने अपना ली है ... . जिस विकास से बंदरोने अपने आप को मानव मे बदल डाला था.........वो एक लहर थी............ बदलाव की लहर........ विकास की लहर.....
मेरे भाईयो .... वहा भी कोई विकास को बढावा देणेवाला कोई होगा..... जिसने ये बदलाव किया है..... मेरा.......... उसे शतश: प्रणाम है ...... मेरे हृदय मे उस एक बंदर के लिये आदर है जिस ने उस समय .. बदलाव के लिये सोचा..विकास के लिये सोचा... वो एक कमल था जो उस किचड मे भी खिल उठा... ये मां-बेटे के राजनिती मे तो आजकल मानव तो क्या बंदर भी सोच नही सक रहा...
इसी भारत मे ..........गुजरात मे .......सर न्युटन ने .... ये शोध लगाया था के बंदर ने विकास कर के मानव मे बदल गया था... मुझे गर्व है के मेरे ६ करोड गुजराती .. उस बंदर से नाता रखते है.....!!
राहुल गांधी:- हमारे प्रतिद्वंदी मोदीजी का ये झुठा दावा है... के बंदरो ने विकास कर के मानव मे तब्दिल किया था..
मै .......... मै जब छोटा था... स्कुल जाया करता था... मुझे आज भी याद है... मेरी मां - दादी कहा करती थी ...
वुमन पॉवर को हमे बढावा देना चाहिये.....आप हमारे कोई भी प्रोग्राम को देख लिजिये........उस मे हमने इस पर जोर दिया है उस पर सोचा है.... आप उसे नही देखते ... आप सिर्फ बंदरो को देख रहे है...... मै ये आज पुछना चाहता हु...
के सिर्फ बंदर का ही विकास क्यो किया.....क्यो नही बाकी प्राणीयो का विकास किया गया.. ?. वो सिर्फ खुद का ही विकास की सोच रखते है.... गुजरात मे जैसे कुछ लोगो का ही विकास किया गया है .. वैसे ही सिर्फ और सिर्फ बंदरो का ही विकास .. कम्युनल सोच है इनकी...... मै सब को साथ ले कर विकास करुंगा ... सिर्फ बंदरो का ही नही... बाघ.. हाथी... चिता... घोडा......... जिराफ ..... जितने भी है सब को साथ ले कर विकास करुंगा.... और वुमन पॉवर को बढवा दुंगा.....
रामदेव :- ये देखीये विकास और उत्क्रांती इस का सारा का सारा सार जो होता है.. वो योगा मे छुपा होता है...सालो की मेहनत बंदरो मे रंग लाई और उन की उत्क्रांती हो गयी. पेड पर लटक के और यहा वहा उंची डाली मे घुमना उस मे उन्होने योगा का भरपुर इस्तेमाल किया है.. उस वक्त काला धन ना होने के कारन विकास जल्दी हो गया. मेरा मानना है के काला धन अगर देश मे वापस लाया जाये.. तो आज भी हमारा विकास और जल्दी और बेहतर हो सकता है पर ये जो काँग्रेस है वो काला धन लाने मे आनाकानी कर रही है उस वजह से ही हमारा विकास नाही हो पा रहा है..
उदयन.. + १००००
उदयन.. + १००००

उदयन... राखी सावंत, सनी लिओन,
उदयन...
राखी सावंत, सनी लिओन, राहुल गांधी, जयललिथा, आराध्या बच्चन.. यांच्या पण प्रतिक्रिया हव्यात आणि त्यावर सिनियर बच्चन यांनी ट्वीटर वर काय लिहिले ते पण..
राखी सावंत, सनी लिओन, राहुल
राखी सावंत, सनी लिओन, राहुल गांधी, जयललिथा, आराध्या बच्चन.. यांच्या पण प्रतिक्रिया हव्यात आणि त्यावर सिनियर बच्चन यांनी ट्वीटर वर काय लिहिले ते पण.>>>>>>
राहुल गांधी वर लिह्ले आहे की
मी इतरांसारखा पक्षपात नाही करत 
बाकी इतरांवर लिहितो......काही वेळेने कामातुन सवड मिळाल्यावर
विकु तुम्ही रात्रपाळीचे
विकु
तुम्ही रात्रपाळीचे असल्याने माझ्या कैच्याकै/वात्रट/भंकस करणार्या पोस्टी तुमच्या नजरेतून सुटतात बहुतेक तुमच्या 
राहुल गांधी.. मग प्रतिक्रिया
राहुल गांधी.. मग प्रतिक्रिया बदलतात ना ? आणि त्यावर पगारे साहेबांना काय वाटते ते पण लिही.
वाचतोय ... आपला एलियन
वाचतोय ...
आपला
एलियन
मानवाची उत्पत्ती वानरापासून
मानवाची उत्पत्ती वानरापासून ........
मूलभूत अनेक फक्त अंदाज आहेत.आता ब-यापैकी साम्य असलेला प्राणी म्हणून वानर पकडला.जर माणूस सरपटत चालला असता तर साप पकडला असता.
आता जे लिहीलय ,वाचलय ,रटवून रटवून पेपरात उतरवलय त्याला नव्याने लिहायला भक्क्म पुरावे लागतील ते शोधा . मग बघू
Pages