Microsoft Sharepoint Training courses

Submitted by पेरु on 2 May, 2014 - 00:36

Microsoft Sharepoint बेसिकपासुन शिकण्यासाठी कोणते चांगले कोर्सेस आहेत ते कोणी सुचवाल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायक्रोसॉफ्ट शेअरपॉइंट साठी सर्टीफिकेशन्स उपलब्ध आहेत. पुण्यात NIIT/SEED मध्ये यासाठी क्लासेस पण उपलब्ध आहेत. शेअरपॉइंट डेवलपर आणि शेअरपॉइंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर हे दोन सर्टीफिकेशन्स चांगले.

तसेच ही लिंक पण बघा, मायक्रोसॉफ्टचीच आहे ->
Learn Microsoft Sharepoint Online