माझा मुलगा ५.५ महिन्याचा झाला आहे. तर त्याला काय्-काय देता येइल्?सुरुवात कश्याने करु?

Submitted by प्रगती जाधव on 16 April, 2014 - 00:21

माझा मुलगा ५.५ महिन्याचा झाला आहे. आता त्याला बाहेरच खाण चालु करयाचा आहे.आणी आता मलाही ओफीस जोइन करायचा आहे, तर त्याला काय्-काय देता येइल्?सुरुवात कश्याने करु?

Group content visibility: 
Public - accessible to all site users