Submitted by रतु on 14 April, 2014 - 08:35
क्रुपया मला कोनी सान्गु शकेल का?
light sky blue colur chya suit var konta shirt or tie match hou shakel
मराथि लिहिता येत नाहि थिक म्ह्नुन माफि असावि
combination thod odd ahe pan koni madat kara
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फिक्या निळ्या रंगाचा सूट असेल
फिक्या निळ्या रंगाचा सूट असेल तर शर्ट गडद रंगाचा चांगला दिसतो.टायचे काँबिनेशन पँटबरोबरचे चांगले वाटते.
फिक्या निळ्या रंगाच्या पँटला एक शेड डार्क रंगाची टाय चांगली दिसते.
पीच रंगाचा शर्ट आणि डार्क
पीच रंगाचा शर्ट आणि डार्क ग्रे किंवा केंब्रिज ब्लू टाय मस्त दिसेल.