अपडेट्स येणं बंद कसं करायचं?

Submitted by शर्मिला फडके on 2 April, 2014 - 23:10

विंडोज अपडेट्स सारखे कॉन्फिगर होताना दिसतात, त्यामुळे कॉम्प्युटर स्टार्ट होताना, बंद होताना १०-१५ मिनिमम जातात. रिस्टार्टही होण्याच्या सूचना दिसतात. हे अपडेट्स येणं बंद कसं करायचं?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद भरत. त्यात तीन-चार ऑप्शन्स आहेत. नेव्हर चेक अपडेट्स वर सेटींग ठेवलं तर चालेल का? की चेक फॉर अपडेट्स बट लेट मी चूज व्हेदर टू डाउनलोड अ‍ॅन्ड इन्स्टॉल देम वर?

खाली रेकमेन्डेड अपडेट्सच्याही सूचना आहेत. गिव्ह मी रेकमेन्डेड अपडेट्स द सेम वे आय रिसिव्ह इम्पॉर्टन्ट अपडेट्स, तो बॉक्स सिलेक्ट आहे सध्या. तसाच राहू दिला तर चालेल का?

हो मी तेच ठेवले आहे. पण जेव्हा वेळ असेल (म्हणजे पीसीवर काम करायचे नाही पण ऑन ठेवता येईल तेव्हा तिथेच जाऊन अपडेट्स मॅन्युअली चेक करतो. फक्त इम्पॉर्टन्ट अपडेट्स.

ओके. नेव्हर चेक अपडेट्सवर ठेवून, खालचा बॉक्स सिलेक्टेड ठेवते. रेकमेन्डेड अपडेट्स येत रहातील (होप ते सारखे येत नाहीत.)

पुन्हा धन्यवाद.

Recommended updates address non-critical problems or help enhance your computing experience. While these updates do not address fundamental issues with your computer or Windows software, they can offer meaningful improvements. These can be installed automatically.

तिथल्याच FAQ's मधून. इन्स्टॉल नाही केले तरी अडायला नको.

मायक्रोसॉफ्टकडुन येणारे security updates तेव्हढे install करा. बाकी products updates मुळे काही दिवसांनंतर संगणक हळु चालायला लागेल.

अपडेट निट डाउनलोड आणि इन्स्टॉल नाही झाले तर संगणकात बिघड निर्माण होतो...

मला दिनांक मागे घेउन जाउन जुन्या तारखेचे अपडेट होते त्यावर चालु करावा लागलेला.. त्यानंतर सगळेच अपडेत बंद करुन टाकले