आयुर्वेदीक वैद्य माहिती बोरीवली

Submitted by पसद on 28 February, 2014 - 02:12

नमस्कार

कोणाला बोरीवली – कांदिवली भागातील चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची माहिती आहे का?

असल्यास कृपया इथे शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी स्वत: मालाड ला आयुशक्ति येथे उपचार घेतले होते. कान्दिवलि पासुन १० -१५ मिनिट चे अन्तर आहे. पत्थ्य खूप पाळावे लागते, पण गुण नक्कि येतो. मला तर उत्तम अनुभव आहे.

http://www.ayushakti.com/

आयुर्वेदिक Dr चंदा बिराज्दार न डॉ विनोद बिराजदार hv organised a seminar on effects of stress on our body. Its at Samata krida bhawan kandiwali west. Entry fee rs 10 or 20. Time 3.30 - 6.00
Pls do attend if possible. Its in Marathi.

Drop me email for any more details

बोरिवली पश्चिम, योगी नगर येथे डॉ. तेजस गोरगांधी म्हणून एक डॉक्टर आहेत.
मी त्यांची ट्रीटमेंट ३/३.५ वर्षं घेतली. पण आता बरं वाटतंय म्हणून (खरं म्हणजे आता सर्दी/ दम्याचा त्रास बंद झाला मग पथ्य पाळायचा कंटाळा म्हणून ) बंद केली.

पण मला आणि माझ्या बहिणीला पण त्यांचा चांगला गुण आलाय.
हवा असल्यास त्यांचा कॉन्टॅक्ट नं. देईन.

Plz suggest some good Ayurveda doctor near SB road/Model colony Pune for neck /back pain aani for loss weight. Panchkarm karun kahi phark padel ka vajan aani neck sathi?? Plz it urgent