Submitted by स्पॉक on 25 February, 2014 - 10:45
मराठी पद्धतीचे जेवण मिळणा-या महाराष्ट्राबाहेरील खानावळी / हॉटेल्स / डबा पुरवणारे यांची माहीती येथे देणे अपेक्षीत आहे.
महाराष्ट्रातील खानावळींबद्दल चर्चा इथे आहे http://www.maayboli.com/node/46990 ती माहिती इथे अपेक्षीत नाही.
माहिती खालील स्वरुपात द्यावी:
शहराचे / भागाचे नाव , देशाचे नाव.
प्रकार [ खानावळ / हॉटेल , डबा पुरवणारे ] .
हॉटेलचे नाव.
खास पदार्थ
संपुर्ण पत्ता.
एखाद्या विशिष्ट बस / रेल्वे ने त्या ठीकाणी जावे लागत असल्यास त्याची माहिती.
चांगला / वाईट अनुभव.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
महाराष्ट्राबाहेरील मराठी
महाराष्ट्राबाहेरील मराठी पद्धतीचे
महाराष्ट्राबाहेरील मराठी पद्धत म्हणजे नक्की कुठली पद्धत?
जर का तुम्हाला पद्धत मराठीच परंतु खाणावळी महाराष्ट्राबाहेरील असे म्हणायचे असेल तर, शीर्षक असे बदलायला हवे -
मराठी पद्धतीचे जेवण मिळणा-या महाराष्ट्राबाहेरील खानावळी .......
पुणे गाव शहर आणि म्हटले तर
पुणे गाव शहर आणि म्हटले तर देश पण : डेक्कन
हाटेल (हॉटेल नाही)
गोमंतक
मासे नि मासे
विचारून सांगते
बशीने डेक्कनला उतरायचॆ
आताशी जरा क्वांटिटी कमी झालेय, पण सारस्वती चव आहे
मला बेंगलोर मधे (मारथहल्ली
मला बेंगलोर मधे (मारथहल्ली भाग) काही असेल तर प्लिजच कळवून ठेवा, जुलै, ऑगस्ट नंतर फार उपयोग होईल या माहितीचा.
मला पण चेन्नई मधिल हवे आहे.
मला पण चेन्नई मधिल हवे आहे.
मला पण चेन्नई मधिल हवे
मला पण चेन्नई मधिल हवे आहे.<<<< मलापण!!!
मनीषा, चेन्नईमधे कुठे आहात?
बर्याच वर्षांपूर्वी बंगलोरात
बर्याच वर्षांपूर्वी बंगलोरात जेपीनगर का जयनगर भागात पाहिले होते एक मराठी पदार्थ मिळणारे उपाहारगृह. साबुदाणा खिचडी, साबु वडे, मिसळ, थालिपीठ असे काय काय पदार्थ होते. नाव 'राज' पासून सुरु होणारे होते. सध्या ते अस्तित्त्वात आहे की नाही ते माहिती नाही.
आहे अजुन जयनगर ४T ब्लाकला.
आहे अजुन जयनगर ४T ब्लाकला. 'राजवर्धन' नाव. खुपच महाग आहे.