QTP Testing Tool Course (Pune)

Submitted by सुप्रिया. on 18 February, 2014 - 05:09

QTP Testing Tool Course किंवा इतर Automation Testing Tool चा course कुणी केला असल्यास किंवा माहिती असल्यास सांगा.
Google करून भरपूर माहिती मिळते पण यासगळ्या Institute पैकी कोणती चांगली हे तिथे पूर्वी course केलेल्या व्यक्ती सांगू शकतील म्हणून हा धागा.

या मुद्द्यांवर भर आहे.
१. शुल्क
२. शिकवण्यातली गुणवत्ता
३. नोकरी साठी calls देण्याबद्दलचे आश्वासन पाळणे.
४. बॅचमधली विद्यार्थी संख्या.

मला हा course करायचा आहे .पुण्यातल्या कुठल्या Institute मध्ये जावे हा निर्णय आपल्या चर्चेने सोपा होईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

http://qtpdiscussion.blogspot.in/ मी इथे केला होत क्लास २०१२ मध्ये. फी ७००० , २ महिने ( वीकेन्द ला). Trainer workes in reputed company. He teaches basics + deep concepts in QTP. Professional नाहिये. घरातच क्लास्सेस घेतो तो. Calls ची gurantee नाहि पण ex-students चा network बराच चान्ग्ला आहे. You can get many references from him.

सगळ्यांना धन्यवाद!

Mindscript मध्ये फक्त QTP चा course नहिये. ५ tools चा पूर्ण automation चा course आहे.
तेव्हा ते option मी बाजूला केले.
आता Seed (१६०००/- ,एका batch ला भरपूर विद्यार्थी, calls ची खात्री देतात पण त्यांचे criteria असे असतात कि आपण त्यात न बसल्याने call चा उपयोग होईलच याची खात्री नसते .)
SQTL (१५०००/-, calls ची खात्री देत नाहीत )
QSpider (७५००/-, इथे हाच course करणारी मैत्रीण भेटलीय तिचा positive feedback आहे. )

@मोनाली देश्मुख
हे option पण बघते. धन्यवाद

@प्राजक्ता_शिरीन
हा विचार माझाही होता पण नाही झाले माझ्याच्याने मग आता course करायचे ठरवते आहे.

मी मॅन्युअल साठी + QTP साठी विवेक जोगळेकर म्ह्णुन आहेत त्यांच्याकडे केलाय, भरपुर कॉल देतात आनि ३-४
स्टुडंट ची बॅच आहे.. घरातच क्लास्सेस घेतात
पुण्यासाठी मे बी ऑनलाईन घेतात ते , पाहिजे असेल तर रेफरन्स देईन..

तुमचा आधीचा अनुभव कशामधे आहे

मी पण घरुनच शिकवते,/qtp course घेते , skype वरुन
जमल्यास मी २ तास फ्री पण घेउ शके न

@प्राजक्ता_शिरीन
मी QTP चा अभ्यास घरी करून certification करायचा विचार करते आहे.>> कोणत्या वर्जन चे करणार आहात
मी ९.२ चे certification केले आहे आता मला ११.५ चे update करायचे आहे..अभ्यास घरी करून

हाय, लेटेस्ट कोणतं आहे ११.० ना ? मग तेचं करेन, एक पुस्तक मिळालं आहे लायब्ररीतून ते वाचत्ये सध्या, एकदा पैसे भरले की खरा अभ्यास सुरू होईल Wink

@प्रितीभुषण
माझा अडीच वर्षांचा Manual Testing चा अनुभव आहे.
नोकरीच्या शोधत आहे. त्यामुळेच Manual Testing बरोबरच automation चे ज्ञान मिळवावे म्हणतेय.
seed , sqtl ही मंडळी फारच फी घेतायेत अन खरच किती पदरी पडेल याची मला खात्री नहिये.
तुम्ही जेव्हा certification केले होते तेव्हा अभ्यास घरीच केला होता की कुठे class केला होता.
कारण मी, 'जमेल का घरीच अभ्यास करायला..' हा विचारही एकीकडे करतच असते Happy
तुमच्या ऑफर बद्दल खूप धन्यवाद.

@प्राजक्ता_शिरीन
कुठले पुस्तक रेफर करता आहात तुम्ही

@प्राजक्ता_शिरीन
एक पुस्तक >>> कोणते qtp unplugged?
लायब्ररीतून >> कोणती लायब्ररी

तुम्ही जेव्हा certification केले होते तेव्हा अभ्यास घरीच केला होता की कुठे class केला होता.
कारण मी, 'जमेल का घरीच अभ्यास करायला..' हा विचारही एकीकडे करतच अस>>

जेव्हा मी certification केले होते तेव्हा मला qtp काहिच अनुभव नव्हता म्हणुन मी जुन्या ओफिस मधे माझ्या मशीन वर qtp टाकुन शिकुन परिक्शा दिलेली

'जमेल का घरीच अभ्यास करायला.>>> जमेल केल्याने होते रे आधी केलेची पहि जे

सुप्रिया,

माझ्या पत्नीला आधीचा QA अनुभव होता पण तिच्या अनुभवात गॅप पडला होता त्यामुळे तिने Mindscripts मधे रीफ्रेशर कोर्स केला. आणि त्यांच्याथ्रु तिला इंटरव्यु कॉल्स मिळाले आणि त्यात सिलेक्ट होउन तिला आता नोकरीला लागुन २ वर्षे झाली आहेत. दरम्यान तिने ISTQB foundation/test manager दोन्ही परीक्षा पास केल्या आहेत.

जर चांगले रिटर्न्स हवे असतील तर Investment (श्रमांची, धनाची) करायला लागतेच. You get what you pay for.

All the Best..

@ mansmi18 , माझाही १ वर्ष गॅप झाल्यावर असा विचार होता की कोर्स करेन आणि जॉब मिळेल, पण सध्या टेस्टिंग साठी मार्केट खूप स्लॅक आहे, मला वॉकीन मधे गेल्या वर्षी जॉब मिळाला. आता मॅन्युअल मधून ऑटोमेशन मधे जाण्यासाठी qtp शिकेन असा विचार आहे.

@प्रितीभुष@, अगं माझ्या कंपनीच्या लायब्ररीमधे दिसलं ते पुस्तक आणलं, सुरुवात तरी करावी म्हणून. कालचं qtp install केलं आहे, वेळ होईल तसं एक्स्प्लोर करत जाईन.

आमच्या इथे टेस्टिंग साठी सारखे वॉकिन्स चालू असतात (पुणे), कोणी जॉब बघत असेल तर मला मेल करून ठेवा, मला कळलं वॉकिनचं तर नक्की कळवेन.

मी आहे ऑटोमेशनमध्ये पण मला पर्सनली वाटतं कि मार्केट आता सेलेनियमकडे जास्त वळतंय कारण ते फ्री आहे...
ते ऑतोमेशन करायला मस्त पण वाटतं. सेलेनियमचे कोर्सेस असतील तर तेही घ्या नक्की... त्याला जावा यावी लाग ते पण तेही मॅनेजेबल आहे. एकदा कोडींग चालू केलं कि जमतं बरोबर.

@ मनी, नक्की बघेन ते पण शिकता येतं का, मी जावा आणि डॉट नेट दोन्हीमधे काम केलं आहे त्यामुळे थोडा सलग वेळ देता आला तर जमावं Happy

ईथेच टेस्टींग मध्ये असणारयांनी लेटेस्ट अपडेटस टाकावे प्लीज, म्हणजे जे लोक आमच्या सारखे न्यु बी आहेत त्यांना मदत होईल. .
अपडेट म्हणजे सध्या कोणते टुल ईन आहे, वर्जन अपडेटस, आणी जमल्या तर व्हेकन्सी पण.. Happy

प्राजक्ता, मग तर तुला आरामात जमेल.

सेलेनियम २ + Test NG or JUnit खुप चालतंय आजकाल.

सेलेनियमच्या इंटर्व्ह्युसाठी जावा येणं फार गरजेचं आहे... भलेही तेव्हढं वापरलं जात नाही तरीही...

मी क्युटीपी ११ चे सर्टिफिकेशन घरी अभ्यास करुन दिले. आय एस टी क्यु बी फाऊंडेशन आणि अ‍ॅडवान्स्ड पण घरीच अभ्यास करुन दिल्यात. कोणाला मदत हवी असल्यास करु शकते.

पण जर घरी अभ्यासाला वेळ देता येणे शक्य नसेल तर कोर्स करणे इष्ट कारण त्यात पास होण्याइतपत शिकवतातच. आणि आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो असे एका मैत्रिणीच्या मतावरुन.

पण जर घरी अभ्यासाला वेळ देता येणे शक्य नसेल तर कोर्स करणे इष्ट कारण त्यात पास होण्याइतपत शिकवतातच. आणि आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो असे एका मैत्रिणीच्या मतावरुन.> अगदी

मला अ‍ॅडवान्स्ड साठी मदत करा
@प्रिसेन्स>सध्या automation मधे आहे तरी अ‍ॅडवान्स करवे असे वाटते

ईथेच टेस्टींग मध्ये असणारयांनी लेटेस्ट अपडेटस टाकावे>>+१

सध्या मी [ १ जाने पासुन]

watir-Ruby
Testwise[rspec
QTP 11.5
RFT
Ms visual studio [2013]
Ranorex
Selenium [java]
Selenium[Watir
Capybara-rspec वरती काम करुन झालेये
त्यातल्या त्यात QTP 1० वर प्रेक्टीस असल्य्याने QTP 11.5 जमले आणि तेच खुप आवडते

आज Ranorex वर RnD चालु आहे

मला पर्सनली वाटतं कि मार्केट आता सेलेनियमकडे जास्त वळतंय कारण ते फ्री आहे... >> +१ हो QTP ची लायसन्स फी खुप आहे..

selenium web driver + Test NG or JUnit शिकलात तर बराच फायदा होईल ..
इथे ( लंडन) मध्ये तरी QTP पेक्षा selenium web driver ची च चलती आहे Happy ..
Automation testing साठी BDD , Cucumber , Ruby, Selenium web drive हे स्किल सेट्स शिकून घ्या .. फायदा होईल.... माझ्या सध्या च्या आणि मागच्या १- २ कंपनी मध्ये तरी आम्ही ह्याच स्किल्स ची recruitment केली आहे / होती..

भारतातच्या जॉब मार्केट चे माहित नाही..
गुड लक!