Submitted by गामा_पैलवान on 21 January, 2014 - 08:36
लोकहो,
मुंबई गोवा महामार्गावर वडखळ ते खेड या पट्ट्यात चांगलीशी भोजनालये कोणती आहेत? दारूकाम करायचे नाहीये. पण व्यवस्था असली तरी फरक पडत नाही. काणाडोळा करू.
चांगलीशी म्हणजे कशी, त्या अपेक्षा :
१. बायकापोरांना जाण्यासाठी योग्य असावे.
२. दुपारचं जेवण आणि संध्याकाळचा नाश्ता करण्यास योग्य असावे.
३. स्त्रियांसाठी धड प्रसाधनगृह असावे.
४. वातानुकुल नसले तरी चालेल. पण स्वच्छ असावे.
धन्यवाद!
आ.न.,
-गा.पै.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खेड येथे भरणे नाक्यावर बरीच
खेड येथे भरणे नाक्यावर बरीच हॉटेल्स आहेत. वक्रतुंड वगैरे
वडखळच्या पुढे कोलाड, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड अशी गावे येतील. बहुतेक गावे मोठी आहेत आणि हायवेवर बरीच उत्तम हॉटेल्स आहेत. शक्यतो शुद्ध शाकाहारी हॉटेल्स असतील तर बायकामुलांना वगैरे जायला ठिक असतात कारण बरंचसं सोबर पब्लिक असतं .
वडखळ - आमंत्रण कोलाड - गोविंद
वडखळ - आमंत्रण
कोलाड - गोविंद कामत
महाड - विसावा
खेड - सायली गार्डन
लोटे परशुराम - ओमेगा
चिपळुण - अभिषेक, प्रशांत, ई, खुप आहेत चिपळुणमध्ये.
माणगाव = ओपन अंब्रेला
माणगाव = ओपन अंब्रेला
नागोठणे - रुची महाड- कुबेर ,
नागोठणे - रुची
महाड- कुबेर , विसावा
माणगाव - आनन्द भुवन
कोलाड- प्रभाकर
पोलाद्पूर - द्वारका , बालाजी
गापै, इण्ड्यात आलंय जणू?
गापै,
इण्ड्यात आलंय जणू?
वडखळ नाका - क्षुधाशांती भुवन
वडखळ नाका - क्षुधाशांती भुवन - शुद्ध शाकाहारी..
माणगाव - बालाजी.. इथे व्हेज आणि नॉन व्हेज पूर्णतः वेगळे भाग आहेत.
महाड - विसावा
हल्ली बर्याच हॉटेलात
हल्ली बर्याच हॉटेलात फॅमिलीसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था असते. (तसे बोर्डही लिहिलेले असतात). ते पाहुन जावे.