घरुन काम करू शकने.. पर्याय

Submitted by ash11 on 15 January, 2014 - 14:28

आजकाल work from home असे जागोजागी ऐकायला मिळ्ते.. बरेच follow ups घेतले .. पन काही व्यवस्तीत जमेल असे सापडले नाहि..बरेच वेळा Ambay,Serveys etc. नाहीतर बरेच काही ऐकायला मिळ्ते.. कुणाला काही असे माहिति असल्यास इथे share करावे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users