Submitted by वसुधा एस on 15 January, 2014 - 01:46
MALA GHARUN KAM KARAYCHE AAHE .
KUNALA MAHIT AAHE KA KAHI OPTION TUMCHYAPAIKI KONI KARAT AAHE KA WORK FROM HOME?
DATA ENTRY, ACCOUNTING WORK ETC...?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वसुधा हा धागा
वसुधा हा धागा बघा
http://www.maayboli.com/node/39369
यश्स्विनीजी तो धागा घरुन काम
यश्स्विनीजी तो धागा घरुन काम करनर्या लोकन्सथि आहे.मला सुरुवव्त करय्चि आहे.त्यात तुम्हल अलेले प्रोबलेम एत्च आहे.
घरून काम
घरून काम करणार्यांसाठी
वेबसाईट तयार करणे - एक प्रोजेक्ट आहे
इच्छुकांनी विपु / संपर्क / फोन करणे .
टॅली मध्ये सर्टिफिकेट आहे
टॅली मध्ये सर्टिफिकेट आहे का? ते घेतले कि अकाउंटिंग वगिअरे ची कामे घेता येतील. सोसायट्यांची असोसिएशनस ची कामे करता येतील. बाकी काही जसे शिकवण्या घेणे, वगिअरे करता येइल.
डेटा एंट्रीच्या कामांमध्ये
डेटा एंट्रीच्या कामांमध्ये पेमेंटचे वेळी अनेक वांधे येतात हे काही माहितीतल्या लोकांनी स्वानुभवानंतर सांगितले आहे.
bharat online work चा कुनाला
bharat online work चा कुनाला काहि experience आहे का?
manual testing मधे मिलु
manual testing मधे मिलु शकेल
का जोब ?
i am having 7.5 years of experience ,,, currently working
माझि मुलगि लहान आहे...म्हनुन हा option हवाय
please help
मलाही फार फार इच्छा आहे घरून
मलाही फार फार इच्छा आहे घरून काम करायची. पण............
Bharat online work is good.
Bharat online work is good. Maza ek friend pan karato thya website var Kam.
त्यासाठी १४९० रु. भरुन
त्यासाठी १४९० रु. भरुन त्या.न्चे सीडी प.च्केज घ्यावे लागते
Ho tyane bharale hote v aata
Ho tyane bharale hote v aata bare kamavto Aahe. Me sudha start karnar aahe lavkar ch
कोणती वेबसाईट आहे ही ? येथे
कोणती वेबसाईट आहे ही ? येथे कळवू शकाल का ?

"सकाळच्या" छोट्या जाहिरातींमधे खुप जाहिराती येतात, घरबसल्या काम करून पैसे मिळवा. डेटा एन्ट्री, लिखाण काम, इ.
यामधे एक जाहिरात अशी असते की लिखाणाच्या कामासाठी पानाल १०० रू. मिळतील.
मला एक कळत नाही एवढे काय लिखाण काम असू शकते ?
आणि हे लोक टायपिन्ग किंवा कॉम्प्युटराईज्ड नाही का करून घेऊ शकत ?
जवळ जवळ रोज या अशा जाहिराती नेमाने येत असतात. म्हणजे जाहिरातींवर पण बक्कळ खर्च करत आहेत.
मी फोन करून पाहिल एक दोनदा, पण कधी नुसती रिन्ग वाजते तर कधी रिचेबल नाही असे झाले.
मला फार उत्सुकता आहे की असे कोणते लिखाण काम आहे ?
try https://www.upwork.com
try https://www.upwork.com
महेश, तो प्रकार म्हणजे निव्वळ
महेश, तो प्रकार म्हणजे निव्वळ फसवाफसवी आहे. तेव्हा त्या फंदात न पडणेच योग्य.
जरा हे पण बघा, कुठेही पैसे
जरा हे पण बघा, कुठेही पैसे टाकण्या आधी थोडा ड्यू डिलीजन्स करायला काय हरकत आहे?
http://scamdesk.com/bharatonlinework-com-is-a-fake-websites/
https://www.elance.com/ https
https://www.elance.com/
https://www.freelancer.in
इथे बरेच प्रोजेक्ट आहेत