Submitted by कनू on 7 January, 2014 - 13:27
Can anyone let me know trustworthy tax return filing agent in Fremont, California?
actually I need more information about ITIN for my dependent. how to file ITIN if dependent is in US for tax year but moved to India at the time of filing tax.
Thanks!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कनू, संजय टॅक्स प्रो चांगला
कनू, संजय टॅक्स प्रो चांगला वाटला आम्हाला. ऑनलाईन नंबर मिळेल.
जर तुम्हाला डिटेल्स आयट्मवाइस
जर तुम्हाला डिटेल्स आयट्मवाइस टॅक्स भरायचा असेल आणि पहिल्यांदाच भरत असाल तर लोकल (त्याच स्टेटचा) चांगला टॅक्स एंजट गाठा.. आयटिआयएन वगैरे सगळी कामे ते एकत्र करुन देतात...
प्रथम ऑनलाईन टॅक्स अंदाजे काढा (TurboTax) त्याची नंतर पडताळून बघायला मदत होते...
खुशविंदर ही चांगला
खुशविंदर ही चांगला आहे.
http://www.farmersagent.com/ksingh2
धन्यवाद ! H & R block tax
धन्यवाद ! H & R block tax service कसा आहे ? मला IRS acceptance agent ch हवा आहे... to verify my dependent's passport for ITIN before he travels to India.