Angai geet have ahe .

Submitted by chetan82 on 30 December, 2013 - 07:14

Alka kubal cha ek 'Devki' navacha picture hota tyat ek sundar gane ahe 'devaki gate angai' khup varshapasun shodat ahe pan sapdat nai . . . Kunala mait asel tar krupya link paste kara .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेतन तुमचे सगळेच धागे इंग्लिश वाक्यात येत आहेत. एकतर पूर्ण इंग्लिश किंवा मराठी लिहावे.तुमचे खूप सारे इंग्लिश-मराठी लिखाण सुरु आहे

मायबोली वर सगळ्याच पोस्त मराठी मध्ये आहेत.साधा नियम आहे इथे कि मराठी मध्ये लिहावे आणि जे कोणी लिहित नाही ते माफी पण मागतात.

कृपया धागा टाकताना एकदा तपासावे.