प्ले स्कूल प्रवेश प्रक्रिया आणि चांगल्या शाळा- कोथरुड ,पुणे..

Submitted by गीता_९ on 16 December, 2013 - 01:22

मला ही माहिती हवी आहे:

#कोथरुड पुणे येथील शाळा- मराठी, इंग्लिश मिडियम.(प्लेस्कुल ते १२ वी अश्या शाळा आहेत का? )

# तेथील प्रवेश प्रक्रिया..- चालु कधी होते ?
-कागदपत्र काय लागतात?
- पाल्याची वयोमर्यादा किती असते?

या विषयावर आधी धागा असला तर क्रुपया लिंक द्यावी..

धन्यवाद.

-गीता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

??