लॅपटॉप आणि वायरलेस नेटवर्क

Submitted by शर्मिला फडके on 24 November, 2013 - 11:13

आमच्या घरात वायरलेस नेटवर्क आहे ज्यावर फक्त एक लॅपटॉप काही केल्या कनेक्ट होतच नाहीये. कनेक्टींग दाखवतं बराच वेळ आणि पुढे काहीच होत नाही. सिक्युरिटी की, पासवर्ड सगळं व्यवस्थित भरलं, रेंजही चांगली आहे, बाकी लॅपटॉप जोडले जाताहेत. नेटगियरचं कनेक्शन आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरला बोलावले तेव्हा त्याने व्हायरस गार्ड अपग्रेड करायला सांगीतला, तोही केला. कशामुळे होत असेल हे? त्यावर उपाय काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदा लॅपटॉप चा अ‍ॅन्टिवायरस बंद करून पहा, स्पेसिफिक फायरवॉल असेल तर ते बंद करून टेस्ट करा. नाहितर मग लॅप्टॉप्चए नेटवर्क सेटिग्ज रीसेट करा.

राऊटर ला डब्लूईपी की असेल तर त्या मेथड नी एकदा ट्राय करा.

No. If your router has this feature, there will be a physical button on the router. Basically it is used for paring without entering the wifi passwords. Sort of a autopairing of the laptop and the router.

Laptop n/w settings reset shall help you...

दोन की दिसताहेत राउटरवर. डब्लूपीएस/फायरलेन आणि वायरलेस. त्यापैकी कोणती नक्की?

लॅपटॉपच्या नेटवर्क सेटींगमधे नक्की काय रिसेट करायचं आणि कसं? सॉरी, माझे अगदीच बेसिक प्रश्न आहेत कळतय.

Oops I was incorrect. It's a WPS. I just verified with my router. Before using it, ask your laptop to forget your existing remembered wireless n/w please...

Sorry, pan iPad madhoon Marathi typing is difficult.

ओके, कन्ट्रोल पॅनलमधे वायरलेस नेटवर्क सेटींगमधे जाऊन मी सगळी नेटवर्क्स दिसत आहेत ती रिमूव्ह करते. ओके?

लॅप. वर एक वायरलेस कनेक्ट चे बटन असते ते ऑन आहे ना ते तपासा. ऑरें ज असेल तर ऑन असे आपल्याला वाट्ते पण ते बरोबर नाही व्हाइट हवे. एकदा चेक करून बघा दोन्ही कलरला.

अमा प्रत्येक लॅप्टॉप्च्या कंपनी अन मॉडेल नुसार हे वेगवेगळे असते. काही लॅपीज ला डिफॉल्ड वायफाय ऑनच असतं. माझ्या माहीतीप्रमाणे यात कॉर्पोरेट अ‍ॅड्मिन सेटिग्ज असाव्यात. जर हो तर श्क्यतो छेडछाड न केलेलीच बरी.