मदत हवी आहे

Submitted by अंतरा on 7 November, 2013 - 05:10

मला विकायचे आहे :---

1) Nebulizer :-
OMRON company चे COMP A-I-R Compressor Nebulizer System (Model CE-C25)
त्वरित विकणे आहे. हे Nebulizer अंदाजे फक्त एक महिनाभर वापरले आहे.

2) Bi-Pap Machine:--
Philips Respironics
Philips Company Bi-Pap pro with Blflex System
bi-pap machine अंदाजे फक्त एक महिनाभर वापरले आहे.

३) portable oxygen cylinder - हे एक वर्ष पण अगदी थोडे ( महिन्यातून दोनदा ) वापरले आहे.

४) eqinox oxygen concentrator - हे ३ वर्ष वापरले आहे.

ही मशिन विकायची आहेत.मायबोलि वर जाहिरात दिली आहे. http://jahirati.maayboli.com/node/928

OLX.in वर द्यायची आहे. पण त्या व्यतिरिक्त कुठे प्रयत्न करावे ? कारण ते घरात ठेवायचे कुठे हा प्रश्न आहे ? आणखी किती दिवस ठेवणार ? जितक्या लवकर विकले जातिल तितके बरे. त्यातले Bi-Pap Machine महाग आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users