वृद्ध आणि आजारी व्यक्ती साठी पुण्यामधे केअर होम ?

Submitted by धनवन्ती on 23 September, 2013 - 07:20

वृद्ध आणि आजारी व्यक्ती साठी पुण्यामधे केअर होम ( जिथे मेडिकल केअर घेतली जाईल ) बद्दल माहिती हवी आहे. कोथरुड भागातील असल्यास जास्त सोयीचे होईल. मैत्रिणी च्या वडिलाना वैद्यकिय सल्ल्यानुसार तिथे ठेवायचे आहे. सध्या ते सह्याद्रि मधे अ‍ॅडमिट आहेत.

धन्यवाद !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सकाळ नगर, बाणेर रोड, यशदा शेजारी. गेट नंबर १ मधुन आत गेल्यावर सकाळची लायब्ररी आहे तिथुन पुढे गेल्यावर डेड ऐंडला केअर होम आहे. मेन रोड पासुन ०.५ किमी आहे.

thank you Masha and Antara. Mi sagale response maitrinila kalawale aahet. ti swata sagalya thikani jaun ye_eel ani mag decision ghe_eel. thanks to everyone !

Note: Response Marathi madhe type hot nahiy.. english alphabets ch yet aahet..