भारतात हेल्थ इन्सुरंस कोणत्या कंपनीचा घ्यावा?

Submitted by आसना on 13 September, 2013 - 05:30

साधारण ४५+ वय असेल तर साधारण ४५+ वय असेल तर हेल्थ इन्सुरंस कोणता घ्यावा , काय काय पॉइंट्स लक्षात घ्यावे ?जाणकार मदत कराल का? कोणती कंपनी साधारण बरी आहे क्लेम पास करण्यात? ,

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसना, तुम्ही पुण्यात रहाता का? जर हो तर मी माझ्या सरांचा नंबर देते तुम्हाला. ते LIC & New India Assurance Agent आहेत. ते तुम्हाला मदत करु शकतील.

विश्वनाथ करमुडि - ९८२२५०११२१ हा त्यांचा नंबर आहे.